महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. माता रमाईंच्या खंबीर साथीमुळेच विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब शून्यातून विश्व निर्माण करू शकले. #त्यागमूर्ती #रमाई #आंबेडकर #स्मृतिदिन #अभिवादन #Ramai #Aambedkar
1
1
2
48
0
Download Image
माता रमाई यांनी समाजाच्या प्रगतीसाठी केलेला त्याग सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी-कोटी नमन!