#BreakingNews 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होऊ शकली नाही. पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. #म #obcreservation #nagarpalika #election
0
0
1
0
0