विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार ते केंद्रीय मंत्री अशी उंची गाठलेले, शेतकरी-शेतमजुरांसाठी आयुष्य वेचलेले महाराष्ट्राच्या पटलावरील शक्तिशाली लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #लोकनेते #गोपीनाथ_मुंडे #पुण्यतिथि
0
0
1
44
0
Download Image