सदा बोलण्यासारिखे चालताहे। अनेकीं सदा एक देवासि पाहे॥ सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥ #मनाचे_श्लोक #जय_श्री_राम
9
25
41
0
0
Download Image
#समर्थ_रामदास इथे आपल्या मनाला समजावत आहेत की जो बोलतो तसा वागतो, जो अनेक देवता असल्या तरी देव एकच आहे आणि जो देवाची भक्ती करताना मनात काही शंका ठेवत नाही,पूर्ण निष्ठेने जो भक्ती करतो असा दास हा ईश्वराचा पण प्रिय असतो आणि तसेच होऊया हे सांगितल आहे. जय जय रघुवीर समर्थ ll