somesh kshirsagar @KsagarSomesh
Joined September 2019-
Tweets2K
-
Followers41
-
Following21
-
Likes27
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा. @RamVSatpute यांच्या प्रचारार्थ खा. मा. @drjaisiddeshwar यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ विधानसभा महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहून पुढील प्रचार यंत्रणेबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
माझे बंधू श्री. सुशील (भैय्या) क्षीरसागर सहकुटुंब पुण्याहून मोहोळला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.ईश्वराच्या कृपेने कुणालाही गंभीर इजा झालेली नाही.आमच्या सर्व निकटवर्तीयांकडून चौकशीचे फोन येत आहेत. सुशील भैय्या व सर्व सदस्य सुखरूप आहेत, तेव्हा आपण सर्वांनी काळजी करू नये.
शोषितांचे महान मुक्तीदाते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन..! #विश्वरत्न #babasahebambedkar #जयंती #वंदन #शुभेच्छा
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #यशवंत #कीर्तिवंत #सामर्थ्यवंत #वरदवंत #छत्रपती #शिवाजी #महाराज #प्रणाम #हिंदवी #स्वराज्य
श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती (तिथीप्रमाणे) निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #jayanti
जें का रंजलेगांजले । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त साष्टांग वंदन ! #संतश्रेष्ठ #तुकाराम #महाराज #वंदन
सतर्क रहा, निरोगी रहा, क्षयरोग बरा होऊ शकतो. तो संपवण्यासाठी आपण एकत्र काम करूया. जागतिक क्षयरोग दिन #सतर्करहा #सुरक्षितरहा #क्षयरोगनिर्मूलन #EndTB #आरोग्य #healthcare
Blanche 🍌 @Blanche__S93
5 Followers 670 Following Unlеash уour dеsirеs аlоngsidе a woman who еmbоdies insаtiаble pаssiоnClareLivingston @ClareLivin97994
160 Followers 2K FollowingZadaTwymon @TwymonZada43703
26 Followers 2K FollowingDronacharyalengare070.. @Dronachary14029
3 Followers 35 FollowingKing Banner app @app_banner
11 Followers 219 Following स्वतःच्या फोटो सहित रोजचे दिनविशेषचे इमेज बनवण्यासाठी king banner app ॲप्स हा डाऊनलोड कराsusmit ghag @GhagSusmit
36 Followers 142 Following pp@ GHAG MINERALS सिंधुदुर्ग mechanicl engg ... ME – The God Father of Engineering we r the gear of tomorrowSameer Makandar (Jour.. @SameerVM9191
1 Followers 3 FollowingAtul More Political M.. @AtulPolitical
8 Followers 90 FollowingMi Pudhari @MiPudhari
3 Followers 109 Following Mi Pudhari अँप्स डाऊनलोड करून तुम्ही रोजच्या रोज दिनविशेष , सुविचार, वाढदिवस असे अनेक वेगवेगळे स्वतःच्या फोटो सहित बॅनर बनवु शकताkapil patel kp @kapilpatelkp4
23 Followers 423 Followingdigital media @_kp__8
39 Followers 885 Followingᴋᴀʟyᴀɴ ʟᴇ�.. @y11426158
0 Followers 19 FollowingShubham Adlinge @AdlingeShubham
0 Followers 33 FollowingVishal Uttamrao Donga.. @VishalUttamrao
10 Followers 91 Followingसोहन गण�.. @JagtapSohan1
33 Followers 66 Following #मराठा🔥 😎#SON_OF_गणपत_जगताप😎 👉🏻तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना👈🏻 शिवसैनिक 💯✌️🔥 😁MeCH EnGG 💪😈👊 😘 B'Day BaSh 🎉9April 🏹 ९५२७१९६३६० 🏹Aniket Kshirsagar @AniketK78441366
0 Followers 8 FollowingNitin Baraskar @baraskar5757
13 Followers 188 FollowingAkshaya Mohite @MohiteAkshaya
2 Followers 16 FollowingYuvaSena - युव�.. @the_yuvasena
11K Followers 632 Following तरुणांसाठी लढणारी सेना.!! 𝐋𝐞𝐭'𝐬 𝐭𝐚𝐥𝐤 𝐝𝐞𝐯𝐞𝐥𝐨𝐩𝐦𝐞𝐧𝐭,𝐧𝐨𝐭 𝐩𝐨𝐥𝐢𝐭𝐢𝐜𝐬!! 𝐓𝐚𝐠 करा @the_yuvasena 𝐔𝐬𝐞 #𝒚𝒖𝒗𝒂𝒔𝒆𝒏𝒂 @AuthackerayGANESH LAD @GANESHLAD2525
354 Followers 998 Following जनसेवा हीच ईश्वर सेवा #गणेश_संजय_लाड #उज्वल_कोल्हापूर_संघटना एक सत्यशोधक विचारवंत✍🏻M Prisha @MPrisha3
1 Followers 37 FollowingMinal Bhalkar @BhalkarMinal
0 Followers 27 FollowingAk Lai bhari @Aklaibhari09
42 Followers 85 FollowingSushant Upadhye @upadhye_sushant
123 Followers 192 Following Journalist, Media and Communication Researcher, Former Social media executive at @pudharionline tweets are personal...Shreyash Mohite @shreyashgmohite
58 Followers 62 Following MD & Founder of Ashwamedh Media Research Scholar at Shivaji University KolhapurKalyani kothari @KothariKalyani
1 Followers 284 FollowingSagar Nakaskar @sagarnakaskar
1 Followers 44 FollowingVaibhav Borase Speaks @borasevaibhav
773 Followers 3K Following राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस जामनेर( जिल्हा जळगांव )| MSc chemistry | #मराठी | जामनेरकर जळगावकर आणि पुणेकर |Rushikesh Mandliya @RushikeshMand13
102 Followers 278 Following आँधी क्या तूफ़ान मिले, चाहे जितने व्यवधान मिले, बढ़ना ही अपना काम है।Manvendr Pratpap Sing.. @pratpap
32 Followers 484 Following Ex.नगर मंत्री (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद्) खलीलाबाद संत कबीर नगरPrashant Kadam @_prashantkadam
118K Followers 299 Following journalist. politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!Nitin Gadkari (मो.. @nitin_gadkari
14.1M Followers 523 Following Minister of Road Transport & Highways, Government of India.Yogi Adityanath (म�.. @myogiadityanath
28.5M Followers 56 Following मुख्यमंत्री (उत्तर प्रदेश); गोरक्षपीठाधीश्वर, श्री गोरक्षपीठ; सदस्य, विधान सभा, उत्तर प्रदेश; पूर्व सांसद (लोकसभा-लगातार 5 बार) गोरखपुर, उत्तर प्रदेशPresident of India @rashtrapatibhvn
24.6M Followers 2 Following Official Twitter account of Rashtrapati Bhavan and is run by the President’s Secretariat | Smt Droupadi Murmu, President of India.Amit Shah (Modi Ka Pa.. @AmitShah
34.9M Followers 316 Following Union Home Minister, Minister of Cooperation and MP, Gandhinagar Lok Sabha. https://t.co/jEf4rOVuL5BJP @BJP4India
21.8M Followers 3 Following Welcome to official account of the world's largest Political Party of the world's largest Democracy- BHARATIYA JANATA PARTY, भारतीय जनता पार्टी.Sambit Patra (Modi Ka.. @sambitswaraj
7.9M Followers 601 Following Surgeon by Profession,Politician by Passion...National Spokesperson of BJPAkshay Kumar @akshaykumar
46.7M Followers 29 FollowingAajTak @aajtak
22.3M Followers 29 Following AajTak covers breaking news, latest news in politics, sports, business & cinema. Follow us & stay ahead! Download the App: https://t.co/lhVovC054LRubika Liyaquat @RubikaLiyaquat
4.9M Followers 751 Following Tv Journalist. Heart belongs to Udaipur,Rajasthan. Soul to India. Life to humanity.Office of Uddhav Thac.. @OfficeofUT
1.7M Followers 12 Following Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of MaharashtraA.R.Rahman @arrahman
24.4M Followers 6 FollowingAshwin 🇮🇳 @ashwinravi99
11.3M Followers 350 Following Professional cricketer - represent the Indian cricket team,Tamil Nadu. Sarcasm and optimism my forte.Anupam Kher @AnupamPKher
20.5M Followers 247 Following Actor/Teacher/MotivationalSpeaker/UN Ambassador @HeForShe/Author/Padma Shri/PadmaBhushanजनतेचा रोखठोक आवाज 'दै. सुराज्य'..! २० व्या वर्धापन दिनानिमित्त सुराज्य परिवारातील सदस्य, संपादक, पत्रकार, वाचक या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा..!! #वर्धापन_दिन
#WATCH Swami Sivananda receives Padma Shri award from President Ram Nath Kovind, for his contribution in the field of Yoga.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
#अंडी_वाटप_दिवस_१८_वा स्व.अभिजीत दादा क्षीरसागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णांना अंडीवाटप या उपक्रमाचा आज अठरावा दिवस. मोहोळमध्येसहा ठिकाणी दररोज 500 कोविड रुग्णांना, स्टाफ व पोलीस कर्मचारी यांना दोन याप्रमाणे 1000 अंडी वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे
' एकच प्याला ', 'प्रेम संन्यास ', ' पुण्यप्रभाव ', आणि ' भावबंधन ' अशा नाटकांची निर्मिती करून मराठी प्रेक्षकांना नाटकाचे वेड लावणारे नाटककार राम गणेश गडकरी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
बौद्ध धर्माचे संस्थापक आणि समाज सुधारक भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या विचारांनी संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग दाखवला. जगाला सत्य,अहिंसा आणि करुणेची शिकवण देणाऱ्या गौतम बुद्धांनी तत्कालीन रूढी-परंपरांचे, अंधविश्वासाचे खंडन केले. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
#अंडी_वाटप_दिवस_१७_वा स्व.अभिजीत दादा क्षीरसागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णांना अंडीवाटप या उपक्रमाचा आज सतरावा दिवस. मोहोळमध्ये सहा ठिकाणी दररोज 500 कोविड रुग्णांना, स्टाफ व पोलीस कर्मचारी यांना दोन याप्रमाणे 1000 अंडी वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे
आज 300 ते 350 कोविड रुग्ण, 150 ते 200 स्टाफ व पोलीस कर्मचारी या सर्वांना दोन याप्रमाणे 1000 केशर आंब्याचे स्व. अभिजीत दादा क्षीरसागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. सोमवारी अंडी वाटपाचा उपक्रम बंद असल्याने फळे वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
बहुआयामी व्यक्तिरेखा, प्रागतिक विचारसरणीचे, उत्कृष्ट संसदपटू स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आज जन्मदिवस, त्यांना माझे विनम्र अभिवादन. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. हे योगदान नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार.. @AUThackeray
@KsagarSomesh तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिपावली पाडव्या निमित्त निरामय आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो..! दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
दसरा मेळावा २०२० pscp.tv/w/cmQjyzFkdktP…
राज्याच्या हक्काचे जवळपास ३८,००० कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणे बाकी आहे. Approximately sum of ₹38,000 Crore is yet to be received by the state from the Centre.
जिरायत, बागायत जमिनीसाठी आणि फळपिकांसाठी राज्य शासनामार्फत एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे. State Government has declared financial aid of the following amount for the crops damaged on arable land and orchards.
आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याचा शब्द दिला होता. सगळ्याचा विचार करून ₹१०,००० कोटी देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. We reviewed the situation caused by heavy rains & as we promised to the farmers that we would not forsake them, we are announcing ₹10,000 crore as relief.
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State pscp.tv/w/clFhhzFvUEtM…