नांदेड येथील माझ्या 'भाग्यलक्ष्मी' निवासस्थानी आमचे प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. #स्मृतिदिन #3_जून_2023 #नांदेड
1
5
21
241
0
Download Image