पक्ष सोडणाऱ्यांसाठी, फोडणाऱ्यांसाठी ही निवडणूक निर्णायक असेल! ज्या पक्षाने भरभरून दिले , त्या पक्षाविरोधात भूमिका घेतली तर जनताच धडा शिकवेल , अशी निवडणूक! #राजकारण
पक्ष सोडणाऱ्यांसाठी, फोडणाऱ्यांसाठी ही निवडणूक निर्णायक असेल! ज्या पक्षाने भरभरून दिले , त्या पक्षाविरोधात भूमिका घेतली तर जनताच धडा शिकवेल , अशी निवडणूक! #राजकारण
गडचिरोली मधील प्रचार आज दुपारी तीन वाजता संपला..
या प्रचाराची सांगता विरोधी पक्षनेते @VijayWadettiwar आणि इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ किरसान यांनी चामोर्शि इथे केली. दुपारी दीडची वेळ, सूर्य आग ओकत असताना ही रॅली! #काँग्रेस#LokSabhaElections#Vidarbha#Gadchiroli
गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात विकास निधी नावाखाली ब्लॅकमेलिंग वाढल्याचे चित्र आहे..मतदारसंघात निधी हवा, साखर कारखाने अडचणीत, रस्ते, सिंचन प्रकल्प...साथ द्या तरच निधी मिळणार जणू आपली एफडी तोडून पैसे देत आहेत! जनतेचा पैसा आहे ,जनतेच्या कामासाठी वापरला पाहिजे...

गडचिरोली प्रचाराचा शेवटचा दिवस
तापमान ४० हुन अधिक
आदिवासी नृत्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाग घेतला, त्यांच्या बरोबर उमेदवार डॉ कीरसान देखील सहभागी #LokSabhaElection2024#Vidarbh#Gadchiroli
चंद्रहार पाटील यांनी काल विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती, खासदार फक्त मुख्यमंत्र्यांचा नातूच होणार काय?
त्यावर विशाल पाटील यांच जोरदार प्रत्युत्तर 🔥🔥🔥
#sangli@patilvishalvp
चला भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी स्वतचं सांगितल, मोदींची हवा नाहीये!
२०१९ मोदी लाटेत अपक्ष असून पण मी निवडून आले, अस खासदार सांगत आहे, पण हे सांगताना विसरल्या की तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने मदत केली होती! असो काही तरी खरे बोलल्याबद्दल अभिनंदन .. #अमरावती
मोदी लाटेत चंद्रपुरात धानोरकर यांना निवडून आणले होते...आता काँग्रेसच्या बाजूने वातावरण आहे त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांना खासदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास! #काँग्रेस#LokSabhaElection2024#Chandrapur
चंद्रपुरात काँग्रेस एक दिलाने...
पंजा जिंकण्यासाठी सगळे ताकदीने एकसाथ
विजय वडेट्टीवार, उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि बाळासाहेब थोरात एकत्र #चंद्रपूर#काँग्रेस
चंद्रपूरच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मूल इथे सभा घेतली #काँग्रेस#चंद्रपूर
महाराष्ट्रात महाविकास आघाडी जितकी मजबूत तितका फटका महायुतीला आहे...मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे, मुद्दाम आघाडी मधील नेत्यांबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे! याला आघाडीने उत्तर देण्याऐवजी आघाडीत संशय निर्माण करून भाजपाला अजून पूरक वातावरण तयार करण्यात अनेकांना धन्यता वाटते!
गेले काही दिवस शरद पवार यांची भाजपबाबत भूमिका यावर प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ बोलत आहे..राज्यात आघाडीसाठी चांगले वातावरण तयार करायचे प्रयत्न शरद पवार करत असताना यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे..आणि आज हे...आघाडीला विरोधकांची गरज नाही!

महाराष्ट्रात काँग्रेसने दोन चांगले उमेदवार दिले आहेत
गडचिरोली डॉ नामदेव किरसान (माजी अधिकारी)
पुणे रवींद्र धंगेकर
दोघे साधे, प्रामाणिकपणे फील्ड वर मेहनत करणारे.. मतदारसंघ पिंजून काढणारे आणि निवडणूक झाल्यावर पण लोकांशी संपर्क ठेवतील असे नेते... #काँग्रेस
147K Followers 2K FollowingEditor, Lokmat Digital News | Former Editor of Zee24Taas, Also worked with IBN-Lokmat, Loksatta, Lokmat etc. | This is my private space | Views are personal
118K Followers 299 Followingjournalist.
politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
64K Followers 1K FollowingFounder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
165K Followers 415 FollowingSocial - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद
77K Followers 2K FollowingA Congressman | Member of Legislative Council (M. L. C) | Ex. President, Mumbai Congress | | Ex. MLA | Raising the Voice of Labourers | जय हिंद जय महाराष्ट्र
46K Followers 3K Followingजात-गोत्र-धर्म #ShivSenaUBT | DIGI राज्य समन्वयक Profession : Web Portal | Dashboard Architecture Development | Social Media Mngt
RT not endorsement
38K Followers 659 Followingशिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.
34K Followers 2K Following23 yrs in Human Rights,Criminal, Family, Environment Laws & Public Interest Litigations practice.Enabling access to justice for all.Writer, Constitution Analyst
106K Followers 5K FollowingMLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
40K Followers 869 FollowingWriter, Poet and Journalist. Ex Sr Asst Editor Maharashtra Times, Mumbai. Ex Resident Editor, Maha Times, Kolhapur. Tweets are personal. RTs not endorsement
256 Followers 197 Followingपच्छिम महाराष्ट्र प्रमुख युवक काँग्रेस सोशल मिडिया. Secretary- Maharashtra Pradesh youth congress
Incharge- Kolhapur district city youth congress
118K Followers 299 Followingjournalist.
politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
651K Followers 147 FollowingPresident & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|7th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
64K Followers 1K FollowingFounder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
165K Followers 415 FollowingSocial - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद
600K Followers 100 FollowingMember of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks
77K Followers 2K FollowingA Congressman | Member of Legislative Council (M. L. C) | Ex. President, Mumbai Congress | | Ex. MLA | Raising the Voice of Labourers | जय हिंद जय महाराष्ट्र
46K Followers 3K Followingजात-गोत्र-धर्म #ShivSenaUBT | DIGI राज्य समन्वयक Profession : Web Portal | Dashboard Architecture Development | Social Media Mngt
RT not endorsement
6.4M Followers 197 FollowingOffice of Former CM (Bihar), Railway Minister, India, National President- RJD, Ex. President Patna University, Socialist Patriarch & Long time Parliamentarian
4K Followers 498 FollowingVice President - Maharashtra Pradesh Youth Congress | Former National General Secretary, NSUI | Former State President, NSUI, Maharashtra |
504K Followers 492 FollowingPrint and Broadcast journalist. Author. Daddy's girl Penguin & "I am a troll" inside the Bjp's secret digital Army Juggernaut. Columnist @ndtv, @GulfNews
396K Followers 84 FollowingMember of Parliament| General Secretary in-charge Communications, Indian National Congress| #GintiKaro #BhartiBharosa #PehliNaukriPakki #KisaanMSPGuarantee
22K Followers 336 FollowingGeneral Secretary Maharashtra Pradesh Youth Congress. Student forever. Central leftist. Strong believer of “Be the change you want to see.”
8K Followers 6K FollowingOfficial Twitter Account of @vijaywadettiwar Office || MLA Bramhapuri Assembly | Former Cabinet Minister | Former Leader of opposition ( Maharashtra )
6K Followers 161 Followingसामील होण्यासाठी आपल्या नावात भाऊ लावा व #भाऊ_गॅंग हॅशटॅग वापरा.
हुकुमशाही विरोधात आपला आवाज बुलंद करा !
समाजासाठी पाय रोवून उभे रहा !
Community Operated
3K Followers 29 FollowingSupporting the Youth in Politics|| (@NCP_Party1 ) || CEO Sharayu Agro || @VP_Baramati | खजिनदार-विद्या प्रतिष्ठान,बारामती ||अध्यक्ष-बारामती तालुका कुस्तीगीर संघ
1K Followers 296 FollowingSecretary @INCMaharashtra सचिव, महाराष्ट्र काँग्रेस | PCC Delegate प्रदेश प्रतिनिधी | Former journalist पूर्वीचा पत्रकार | Views personal विचार वैयक्तिक
19K Followers 1K FollowingFormer Municipal Counselor- Committed to working with Communities & Culture -Causes which support the above 2 have my heart ! Sufi and Dilliwaali
39K Followers 7K FollowingEditor, @lokmat, Nagpur
Journalist For 30 Years
Author of Book भक्ती-भीती-भास (Marathi).
Retweets always not endorsement. Views are personal
21K Followers 0 Followingअर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी...
📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs
📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm
📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb
25.4M Followers 259 FollowingMember of the Indian National Congress | Member of Parliament | #GintiKaro | #BhartiBharosa | #PehliNaukriPakki | #KisaanMSPGuarantee | #1LakhMahalakshmi
12K Followers 553 FollowingxPrincipalSecy to Govt,xFDA Comm ‘WHO No TobaccoDayAwardee’ democracy,transparency,health.Motivates young minds,farmers. social distancingfrmविकृतबिनडोक