हेलीकॉप्टर मधून होणारी भरदार एंट्री.. खिशातून कंगवा काढत मारलेली केसांची मुरळ.. शुभ्र पांढर्या कपड्यांवर चढवलेले रंगदार जॅकेट..1 आणि अमोघ...निस्वार्थ...निस्सीम..संघर्षांची ऊब भरणारे तुम्ही महामानव...तुमच्यासारखा निर्भीड..निस्वार्थ..निसंकोच निर्णय घेणारा नेता पुन्हा जन्माला येणे
1
0
22
301
0
Download Image
शक्य नाही...! तो मुंढेशाही थाट, तो रुबाब पुन्हा होणे नाही.... साहेबांना विनम्र अभिवादन💐🙏💐 #राजकारणातील_राजहंस *#गोपीनाथ रावजी मुंढे साहेब❣️* #स्मृतिदिन 3 जुन #ऐसा_युगे_युगे_स्मरणीय_सर्वदा🙏 #GopinathGad #gopinathmundesaheb @Pankajamunde @DrPritamMunde