समीर वानखेडे साहेबांच्या प्रामाणिकपणे सरकारी कर्तव्य पार करताना सरकारच त्रास देतं हे पाहून आज मला कळले की माझे वडील फॉरेस्ट खात्यात रेंजर होते व त्यांनी केवळ दहा वर्षानी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला, कारण ते प्रामाणिक होते.@narendramodi @CMOMaharashtra #honesty
2
1
3
0
0