🕗 आज अमरावती शहरातील राजकमल चौकात आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी एकत्र येऊन या मागणीला घेऊन निदर्शने केली. #Amaravati #NewDelhi #NewParliamentHouse #ParliamentNewBuilding #DrBabasahebAmbedkar #Name #Ambedkari #organizations #Rajkamal #Chowk #Demonstrations
1
3
4
42
0
Download Video
तसेच मागणी पूर्ण न झाल्यास आगामी काळात राज्यासह देशात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.