केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात माऊली म्हणून आपली ख्याती असणारे विसाव्या शतकातील महान संत वैकुंठवासीय ह भ प ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर यांची आज 23 वी पुण्यतिथी. महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. #माऊलीमहाराज #चाकरवाडी #पुण्यतिथी #rajkishormodi
0
0
20
186
0
Download Image