लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त बजाज नगर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व.मुंडे साहेबांनी नेहमी शोषितांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
1
0
2
28
0
Download Image
याप्रसंगी जय भगवान महासंघाचे नेते श्री.बाळासाहेब सानप, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #लोकनेते #गोपीनाथ #मुंडे #पुण्यतिथी #GopinathMunde #punyatithi