#गीताजयंती (३.१२.२०२२) गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. मात्र याच धर्मग्रंथावर काही लोक वारंवार टीका करतांना दिसतात. अरविंद मलगट्टी यांनीही गीतेवर अशाच प्रकारे टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे. अधिक वाचा : sanatan.org/mr/a/9290.html #GeetaJayanti #Marathi
1
139
136
0
0
Download Image