पृथ्वीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,याचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पण नुसते या दिवस पुरते पृथ्वी प्रेम दाखवता कामा नाही.
रोजच वसुंधरादिन जपला पाहिजे!
नैसर्गिक साधन, संपत्तीचे रक्षण करण्याचा चला संकल्प करू
#जागतिक_वसुंधरा_दिन
'जगा आणि जगू द्या' असा संदेश जगाला देणारे, जैन तत्त्वज्ञानाचे प्रसारक, सत्य व अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#भगवान_महावीर
भारतीय लोकशाही आणि त्याचे मुल्य याची जोपासणा करण्यासाठी विविध स्तंभ निर्माण केले. त्यातील कार्यपालीका आणि त्याचे कर्तव्य याचे मोठे योगदान देशाच्या विकासात आहे.आजच्या दिनी भारतीय प्रशासन सेवेतील सर्व अधिकार्यांना व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!
#भारतीय_नागरी_सेवा_दिन
अठ्ठाविस युगें उभा विटेवरी, मुद्रा अगोचरीं लावूनियां !!
नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें, मन पायीं राहे ऐसें कीजे !!
कामदा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
व व्दादशी कार्यक्रम स्नेह निमंत्रण
#कामदा_एकादशी
अनाथ बालिकाश्रम व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना करून स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. समाजातील अनिष्ट परंपरांच्या विरोधात लढणारे ज्येष्ठ समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#महर्षी_धोंडो_केशव_कर्वे
१८५७ च्या उठावामधील सेनानी , धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर क्रांति घडवून आणणारे रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त विनम्र अभिवादन !
#तात्या_टोपे
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा आज जन्मोत्सव,रामनवमी!
सत्यवचनी, एकवचनी श्रीरामांकडून सदाचाराचा आदर्श घेऊया! दुर्जनांचा नाश करून, कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे प्रभू श्रीराम यांना कोटी वंदन व श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा.
#श्रीरामजन्मोत्सव#रामनवमी
केवल ज्ञान और विज्ञान के आधार पर ही आनंद और खुशी का जीवन सम्भव है।
~डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
शिक्षणाला वेगळी दिशा देणारे विद्वान लेखक, राजनीतिज्ञ, पूर्व राष्ट्रपति, भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#सर्वपल्ली_राधाकृष्णन
आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण
तुमच्या संसाराची गोडी असीच वाढत जावो
आज लग्नाचा वाढदिवस तुमचा असाच सुखाचा आणि आनंदाचा जावो
आमच्या मेहुणी सौ.वंदनाताई & श्री.गणेश जाधव पाटील पिशोरकर यांना लग्न वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#HappyMarriageAnniversary❤❤
#वंदनाताई_गणेश_जाधव_पाटील
समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता या मूल्यांची शिकवण देत बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. अस्पृश्यता निवारण, शेतकरी,स्त्रियांच्या हक्कांसाठी अविरत कार्य करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता या मूल्यांची शिकवण देत बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. अस्पृश्यता निवारण, शेतकरी,स्त्रियांच्या हक्कांसाठी अविरत कार्य करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काळा दिवस म्हणून ओळखला जाणारा आजचा दिवस ! १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग येथे जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांवर ब्रिटिश फौजेकडून गोळीबार करण्यात आला होता. देशाकरिता प्राण अर्पण करणाऱ्या सर्व शहीद देशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#जालियनवाला_बाग
‘शिक्षण, शेती व शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ यांना वाहून घेतलेले देशाचे पहिले कृषीमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#पंजाबराव_देशमुख
11 Followers 301 Followingयदि आप नौकरी चाहते हैं, तो कृपया मुझे अपना फोन नंबर भेजेंमैं आपके लिए एक साक्षात्कार की व्यवस्था करूँगा।मैं चैट में बहुत व्यस्त हूं
2K Followers 4K FollowingSelf Employed | #Startup_India | Social Activist | #BJP_RSS_Supporter | #Nagpur | Demanding For the Separate #Vidarbha State Hood.
41 Followers 1 Followingसरसंघचालक , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥
This Parody Account managed by a Swayamsevak #RSS
230 Followers 13 FollowingEX Speaker of legislative assembly Maharashtra, ex Cabinet minister of Maharashtra , Member of legislative assembly Maharashtra Phulambri Vidhan Sabha
21K Followers 0 FollowingOfficial Account of Shrimant Dagdusheth Halwai Sarvajanik Ganpati Trust Pune! This Trust manages the famous temple of Dagdusheth Halwai Ganpati.
28K Followers 86 FollowingUnion Minister of State for Finance, Govt.Of India | Member of Parliament, Rajya Sabha, Maharashtra (M.B.B.S, M.S, MCh. (Ped.Surg.), F.C.P.S.).
619K Followers 131 FollowingOfficial Twitter handle of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), the largest youth political organization of the world. https://t.co/uVr9IHpRRh
3K Followers 269 FollowingFormer Cabinet minister- Government of Maharashtra, Member of legislative assembly from Partur constituency. @bjp4maharashtra
1.1M Followers 1 FollowingPresident,UBT. Account of Uddhav ji,tweeting his speeches/ interviews.Important messages updated to Party Leadership.Followed by @AUThackeray
28.5M Followers 56 Followingमुख्यमंत्री (उत्तर प्रदेश); गोरक्षपीठाधीश्वर, श्री गोरक्षपीठ; सदस्य, विधान सभा, उत्तर प्रदेश; पूर्व सांसद (लोकसभा-लगातार 5 बार) गोरखपुर, उत्तर प्रदेश
21K Followers 333 FollowingGen Sec BJP Maharashtra |Prabhari BJYM Maharashtra | Former Dy Mayor Panvel Mahanagarpalika | Working Towards Empowering The Youth & Betterment Of Society
233K Followers 450 FollowingState President-BJP Maharashtra Mahila Morcha @BJPMM4Maha | Honoured to be followed by Hon PM @narendramodi ji | National Executive Committee Member @BJP4India
600K Followers 100 FollowingMember of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks
5.4M Followers 373 FollowingUnion Minister for Civil Aviation & Steel, Govt. of India. Public servant & cricket enthusiast. Office Account: @Officejmscindia #गुना_दिल_से
40K Followers 489 FollowingMember Of Legislative Assembly, Chikhali Constituency | State Executive Member BJP Maha | President - Torana Mahila Urban Co. Op. Credit Society & Aadhar NGO
75K Followers 731 Followingभाजपा - महायुती उमेदवार सोलापूर लोकसभा २०२४ | MLA- Malshiras Constituency | National Vice President of @BJYM | वंदे मातरम् |