'थॉट्स ऑन पाकिस्तान' या ग्रंथाची अर्पण पत्रिका लिहिताना बाबासाहेब प्रिय रमाई बद्दल लिहितात की, "जिच्या त्यागामुळे मला महत्त्व प्राप्त झाले,तिच्या हृदयाचा चांगुलपणा,मनाचा उदात्तपणा चारित्र्यातील निष्कलंकपणा,माझ्यावर ओढवलेल्या संकटांना अगदी शांत चित्ताने पेलवणारी माझ्या प्रत्येक
1
1
9
61
0
Download Image
दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी,माझ्यावर होणाऱ्या आघाता मध्येही मला एकाकी पडू न देता माझे मनोधैर्य उंचावणारी,अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस अर्पण. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 88 व्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन..! #रमाई