अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.वसंत गोवारीकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारत विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात आणखी प्रगल्भ व्हावा, या इच्छाशक्तीसह त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून मौलिक योगदान दिले आहे.
8
35
317
11K
0
@mieknathshinde संशोधन करायची खरी गरज मुंढवा चौक ट्राफीक जाम वर आहे #pune #traffic @PMCPune @PMCMCO @ChetanVTupe @PuneCityTraffic