Search results for #अस्सलफिल्मी
#सैराट, #झुंड यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या कवीमनाच्या दिग्दर्शकाला #शेमारूमराठीबाणा कडून वाढदिवसाच्या #अस्सलफिल्मी शुभेच्छा @nagraj_manjule #nagrajmanjule #nagrajmanjulefc #shemaroomarathibana #happybirthday #sairat #nagrajmanjulefilms
शेमारू मराठीबाणातर्फे भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #अस्सलफिल्मी #अस्सलमनोरंजन #शेमारूमराठीबाणा #shemaroomarathibana #IndependenceDayIndia #75thIndependenceDay
सामर्थ्यदात्या मारूतीरायची महती पाहा पवनपुत्र हनुमान कार्यक्रमात शेमारू मराठीबाणा वाहिनीवर सोमवार ते शनिवार, रात्री 8 वाजता. जय हनुमान! #हनुमान #अस्स्लमराठी #अस्सलफिल्मी
तुमच्या कटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी आता आमची कारण लवकरच घेवून येत आहोत गोकुळधामची दुनियादारी #अस्सलफिल्मी # अस्सल मनोरंजन #entertainment
स्वरगंधर्व सुधीर फडके यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #अस्स्लमराठी #अस्सलफिल्मी
"पदोपदी, चराचर ठायी माझे नाव साई!" साई बाबांचा अगाध महिमा पाहा आता लवकरच तुमच्या लाडक्या शेमारू मराठीबाणा वाहिनीवर. #अस्स्लमराठी #अस्सलफिल्मी #saibaba
आपल्या लाडक्या मिलिंद गुणाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! #अस्स्लमराठी #अस्सलफिल्मी
महाराष्ट्राच्या निर्भीड स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळकांना त्यांच्या स्मृतीदिनी शेमारू मराठीबाणाचे नम्र वंदन! #अस्स्लमराठी #अस्सलफिल्मी
विठठ्ल नामात रमून निरर्थक आयुष्यालाही कसा अर्थ मिळवून द्याल? पहा आनंदवारी मध्ये. ह.भ.प. कल्याणीताई मोरे यांचे विशेष कीर्तन, २२ जुलै, सकाळी ७ वा. फक्त शेमारू मराठीबाणा वाहिनीवर. #अस्सलफिल्मी #अस्सलमराठी
तुमच्या ओळखीतल्या अस्सल कोल्हापूरकरांना टॅग करा. #अस्सलफिल्मी @madhuridixitnene #kolhapurimemes #kolhapurithuglife #kolhapurkar #madhuridixit #shemaroomarathibana
मनोरंजनाचे 'गुरु' म्हणजेच दिग्दर्शक @sanjayjadhavv यांना शेमारू मराठीबाणातर्फे वाढदिवसाच्या #अस्सलफिल्मी शुभेच्छा. #HappyBirthdaySanjayJadhav #Guru #shemaroomarathibana
नेमकं सकाळी लवकर उठायचं असतं तेव्हा तुमचा मोबाइल असेच कष्ट करत असतो!😜 #अस्सलफिल्मी #Mondayblues #शेमारूमराठीबाणा #Mondaymorning #ShemarooMarathiBana
टेन्शन जाल विसरून...mondayblues चा ताण ह्या प्रेमाने होईल नक्की दूर. #अस्सलफिल्मी @SaieTamhankar @ameywaghbola #शेमारूमराठीबाणा #MondayThoughts #Mondayvibes #Mondayblues #moodmonday #shemaroomarathibana
टेन्शन जाल विसरून...mondayblues चा ताण ह्या प्रेमाने होईल नक्की दूर. #अस्सलफिल्मी @SaieTamhankar @ameywaghbola #शेमारूमराठीबाणा #MondayThoughts #Mondayvibes #Mondayblues #moodmonday #shemaroomarathibana
'सायकल' सिनेमामधल्या या दोन फोटोंमधला फरक ओळखा! #अस्सलफिल्मी #शेमारूमराठीबाणा #spotthedifference #bhaukadam #priyadarshanjadhav #shemaroomarathibana
उत्तर कमेंट मध्ये लिहा. #अस्सलफिल्मी #शेमारूमराठीबाणा #guessthevoice #whosevoiceisthat #shemaroomarathibana
ओळखा पाहू ही अभिनेत्री आहे तरी कोण? उत्तर कमेंट मध्ये लिहा. #अस्सलफिल्मी #शेमारूमराठीबाणा #guesstheceleb #tbt #guesswho #shemaroomarathibana
'मामा' मध्ये खरंच दोन 'मा' असतात आणि असा एक Friend Philosopher प्रत्येकाच्या आयुष्यात लागतोच. जसा' मुकुंद' ला त्याचा 'नरू मामा'. #अस्सलफिल्मी @jitendrajoshi27 @SujayDahake #शेमारूमराठीबाणा #bff #bffgoals #shemaroomarathibana