Search results for #आदरांजली
या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी राजुरेश्वराचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #जाफ्राबाद #jafrabad #भावपूर्ण_श्रद्धांजली #आदरांजली #pokhari #पोखरी
याप्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #भोकरदन #bhokardan #भावपूर्ण_श्रद्धांजली #आदरांजली #आदरांजली
अपने महापुरुषों को नमन करने का उनके संघर्षों को याद करने और हमारे हित के लिए उनके संघर्षों को अपनी नई पीढ़ी को बताने और पहुंचाने का पवित्र महीना है अप्रैल..! #आदरांजलि #11अप्रैल_ज्योतिबाफुले_जयंती #13अप्रैल_मंडल_पुण्यतिथि #14अप्रैल_अम्बेडकर_जयंती 🌹🙏🌹
पुणे मनपा माजी नगरसेविका शितलताई शिंदे यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो🙏🏻 #भावपूर्ण_श्रद्धांजली #आदरांजली
कै. जालिंदर दांडेकर मामा यांचे प्रथम पुण्यस्मरण ! श्रीगोंदा येथील कै. जालिंदर दांडेकर मामा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त, दांडेकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी जालिंदर मामांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहिली. #पुण्यस्मरण #आदरांजली
आदरणीय भाऊंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.! सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे हक्काचे मार्गदर्शक, आदरणीय गिरीशभाऊ बापट. भाऊंना आपल्यातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. भाऊ तुमचा विसर पडणे केवळ अशक्य.!😢 #GirishBapat #आदरांजली
@Dabbu_1010 @nsitharaman जाहीर निषेध #आदरांजली वाहण्याची तय्यारी चालु असताना असं कस शक्य आहें
#जय_जय_महाराष्ट्र_माझा या महाराष्ट्र #राज्याभिमानगीत गाणारे संयुक्त #महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी #शाहीर_साबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र #आदरांजली!🙏🏻
स्वतंत्र भारताचे पहिले #राष्ट्रपती तथा महान स्वातंत्र्यसेनानी #डॉ_राजेंद्र_प्रसाद यांना #पुण्यतिथी निमित्त विनम्र #आदरांजली !
!! ताईंना विनम्र #आदरांजली..!! आमच्या श्रद्धास्थान, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रथम अध्यक्षा स्व. #सौ_हेमलताताई_दिलीप_वळवी यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..!! 💐💐
दुर्गा भागवतांनी लिहिलेले तंतोतंत आजही दिसते... गांधींनी मोठ्या लोकांना खूप वेड्या गोष्टी करायला लावल्या. शेती करणे, साफसफाई करणे, हातमागावर विणणे, खादी नेसणे, अस्पृश्यता न मानणे, हिंदू-मुस्लिम ऐक्य... काय नि किती सांगावे? #आदरांजली #महात्मागांधी marathi.indiatimes.com/editorial/samw…
आज #भारतरत्न पं. #भीमसेन_जोशी जी यांचा स्मृतिदिन 🌺भावपूर्ण #आदरांजली.🌺पंडितजी #किराणा घराण्याचे #शिष्य.. जन्म. ४ फेब्रुवारी १९२२ निधन.२४ जानेवारी २०११ @MarathiRT #म #माझ्या_भाषेत_मनोरंजन #शास्त्रीय_संगीत #music #Bharatratna #singer #classical pc.. internet
प्यार दिवाना होता है..... #कटीपतंग #अमरप्रेम #आराधना आदी गाजलेल्या चित्रपटांचे #निर्माते-#दिग्दर्शक #शक्ती_सामंता जी यांचा आज #जन्मदिन.💐 भावपूर्ण #आदरांजली..💐 जन्म.१३ जानेवारी १९२६ निधन.९ एप्रिल २००९ @MarathiRT #म #माझ्या_भाषेत_मनोरंजन #films #Bollywood #film #cinematic