Search results for #गोपीनाथ
सद्गुरू जब शुद्ध-विद्या संचार करके जीव को मोहनिद्रा से जगाते हैं तब जीव अपने आत्मस्वरूप में प्रबुद्ध होकर समग्र विश्व को अपने अन्तर्गत प्रत्यक्ष अनुभव कर सकता है। इस बाह्य-जगत् से आंतर-जगत् में प्रवेश करना ही साधना का उद्देश्य है🪷 #गोपीनाथ #कविराज #Gopinath #Kaviraj #Tantra
आई गोरी राधिका बृज मे बलखा के बली बली जाये जशोमती मैया हँस के बोली जशोदा गैय्या चराने मधुबन गयो है कुंवर कन्हैया #गोपीनाथ 1948 #नीनू_मजूमदार ( संगीतकार एवं पार्श्व गायक ) #पुण्यतिथि 🙏 #सूरदास गीत @ChitrapatP @madhuleka @ysaumitra @anil_suchdev YTL👇 youtu.be/6DLsT1ffPWI?si…
अहो ताई तुमच्या #जागी आज स्व.#गोपीनाथ मुंडे साहेब #असते ना तर तुमच्या #तोंडातली ही #भाषा साहेबांची कधीच #नसती..🙆🏽♂️ #मुंडेसाहेब आज #OBC च्या हक्कासाठी @ChhaganCBhujbal सोबत #खांद्याला खांदा लावून उभे असते..🙆🏽♂️ म्हणे OBCत #स्वागत 🤦♂️🤦♂️ @Pankajamunde @Prksh_Ambedkar @VijayWadettiwar
मेरी टूटती उम्मीद का सहारा हैं शिव ❤ #हर_हर_महादेव_शिव_शंभू_ॐ 🙏 #गोपीनाथ #शिव #सुप्रभात #देवभूमि
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता पूर्व केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र मै भाजपा का वर्चस्व बढ़ाने वाले #जननायक #गोपीनाथ #मुंडे जी की जयंती पर उन्हें शत शत नमन #SocialMediaVibhagBJPHaryana #SMVBJPKaithal
आमचे प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथराव जी मुंडे साहेब यांची आज जयंती. सर्वसामान्य कष्टकरी, वंचित, पीडितांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. @Pankajamunde @DrPritamMunde #लोकनेते #गोपीनाथ #मुंडे #Gopinath_Munde #जयंती #saheb #BEED
एक असामान्य नेता, सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेले कुशल संघटक आणि अविरत संघर्षाचे प्रतीक, लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #गोपीनाथ #मुंडे #जयंती #अभिवादन #GopinathMunde
महाराष्ट्राच्या राजकारणातील असामान्य व्यक्तिमत्व, झुंजार लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीदिनी कोटी-कोटी वंदन ! #गोपीनाथ #मुंडे #जयंती #अभिवादन #GopinathMunde
यावेळी साहेबांवर जीवापाड प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती. आमचा आधार आणि स्वाभिमान हे लोकनेते गोपीनाथ जी मुंडे साहेब आहे. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे आहेत. @Pankajamunde @DrPritamMunde #गोपीनाथ #मुंडे #साहेब
एक झुंजार, धडाडीचे व्यक्तिमत्व आणि भाजपाच्या उभारणीतील प्रमुख नेते मा. मुंडे साहेब ! शहरी भागापर्यंत मर्यादित असलेल्या भाजपाची पाळेमुळे खेड्यापर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी मा. मुंडे साहेब यांनी अगदी लीलया पेलली. #गोपीनाथ #मुंडे #जयंती #अभिवादन #GopinathMunde
लोकनेते गोपीनाथ जी मुंडे साहेब यांची जयंती ऊसतोड कामगार नी उसाच्या फडात साजरी केली.. यावेळी त्यांना मिठाई देखील देण्यात आली. @Pankajamunde @DrPritamMunde #लोकनेते #गोपीनाथ #मुंडे #साहेब #गोपीनाथगड
आणि राजकारणातील झंझावात म्हणजे मा. मुंडे साहेब हे एक लोक समर्पित व्यक्तिमत्व होते. असा नेता पुन्हा होणे नाही! #गोपीनाथ #मुंडे #जयंती #अभिवादन #GopinathMunde
राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले, आमच्यासारख्या युवकांचे प्रेरणास्रोत आणि राजकारणातील झंझावात म्हणजे मा. मुंडे साहेब हे एक लोक समर्पित व्यक्तिमत्व होते. असा नेता पुन्हा होणे नाही! #गोपीनाथ #मुंडे #जयंती #अभिवादन #GopinathMunde
धडाडीचे नेतृत्व, कष्टकरी आणि गोरगरिबांचा बुलंद आवाज, दिवंगत केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीदिनी शत् शत् वंदन ! #गोपीनाथ #मुंडे #जयंती #अभिवादन #GopinathMunde
@Pankajamunde @DrPritamMunde लोकनेते गोपीनाथ जी मुंडे साहेब #लोकनेते #गोपीनाथ #मुंडे #साहेब