Search results for #गोपीनाथजीमुंडे
आज गोपीनाथ गडावर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन संस्थानातर्फे सत्कार स्वीकारला. #गोपीनाथगड #लोकनेते #गोपीनाथजीमुंडे #साहेब #समाधीस्थळ #दर्शन #परळी_वैजनाथ #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate
सर्वांचे प्रेरणास्थान, झुंजार लोकनेते स्व. #गोपीनाथजीमुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन!! 🙏🙏 #GopinathMunde @Pankajamunde @DrPritamMunde @poonam_mahajan @BJP4Maharashtra
माझ्या बालपणातील एक अविस्मरणीय क्षण 😊 सर्वांचे मार्गदर्शक, मेंटॉर, लोकनेते श्री #गोपीनाथजीमुंडे साहेब ह्यांच्या समवेत डहाणू येथील आठवण !! तुमची आठवण नेहमीच येते !! @manishaBJP @Pankajamunde @poonam_mahajan @BJP4Maharashtra @DrPritamMunde @smritiirani
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #GopinathMunde #गोपीनाथजीमुंडे #पुण्यतिथी
भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ प्रभावी नेते ज्यांचे आयुष्य म्हणजे तरुणांसाठी प्रेरणादायी ग्रंथ, संघर्षाचा वारसा लाभलेले, महाराष्ट्राचे बुलंद नेतृत्व लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #गोपीनाथजी #मुंडेसाहेब #गोपीनाथजीमुंडे #Gopinathmunde
संघर्षयोद्धा, जनसामान्यांचा नेता स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐👏 #गोपीनाथजीमुंडे @Pankajamunde #GopinathjiMunde
संघर्षयोद्धा, जनसामान्यांचा नेता स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #गोपीनाथजीमुंडे #GopinathMunde #GopinathjiMunde #raghvendramankar #BapuMankarBJP #BJP #PuneCity #raghvendramankarbjp #Pune #BJYM
आज साहेब असते तर असाच रुबाब असता #RememberingGopinathMunde #लोकनेता #गोपीनाथजीमुंडे #मुंडेसाहेब #साहेब #महाराष्ट्र @Pankajamunde @DrPritamMunde
कार्यकर्त्या पासून केंद्रीयमंत्री पदापर्यंतचा प्रवास संघटन,संवाद व सद्द्विवेकबुद्धी च्या जोरावर सर करणारे कुशाग्र बुद्धीचे राजकारणी पण लोकांच्या मनात घर करणारे लोकनेते माननीय श्री. #गोपीनाथजीमुंडे ह्यांना त्रिवार वंदन🙏 @ChDadaPatil @Pankajamunde @BJP4Maharashtra @DrPritamMunde
स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…! #गोपीनाथजीमुंडे @BJP4Maharashtra @BJPMM4Maha @BJPMahilaMorcha @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar
महाराष्ट्राचे जेष्ठ नेते, खासदार मा. श्री. #शरदचंद्रजीपवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व आदरणीय #गोपीनाथजीमुंडे यांना #जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
आमचे आदर्श,प्रेरणास्थान,सामान्य लोकांचे कैवारी,अभ्यासू व्यक्तिमत्त्व,भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ लोकप्रीय लोकनेते स्व आदरणीय श्री #गोपीनाथजीमुंडे साहेब ह्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! तुमचे विचार आणी आशीर्वाद आमच्यात सदैव आहेत!! @Pankajamunde @DrPritamMunde @BJP4India
महाराष्ट्राचे नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..🙏💐 #गोपीनाथमुंडे #गोपीनाथजीमुंडे
महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #गोपीनाथजीमुंडे #Gopinath_Munde
महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #गोपीनाथजीमुंडे #Gopinath_Munde
आज खामगाव येथिल #भाजपा कार्यालयात #लोकनेते स्व.#गोपीनाथजीमुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण केली. @Pankajamunde @DrPritamMunde