Search results for #गोपीनाथरावजी_मुंडे
माजी केंद्रीय मंत्री आदरणीय स्व स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! - डॉ. श्रीकांत पाटील 15-हिंगोली लोकसभा संयोजक #लोकनेते #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन
आज भारतीय जनता पार्टी कार्यालय सिल्लोड येथे लोकनेते स्वर्गीय #गोपीनाथरावजी_मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माझ्यासह भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर,जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मिरकर, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! - संतोष मुरकुटे (भारतीय जनता पार्टी, परभणी जिल्हाध्यक्ष ग्रामीण) #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन #GopinathGad #GopinathMunde #Parbhani #Gangakhed #Pathari #Jintur
लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! -रामदास पाटील सुमठाणकर 15-हिंगोली लोकसभा #लोकनेते #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन #GopinathGad #GopinathMunde
अविरत संघर्ष, अद्वितीय लोकनेता प्रवास संघर्षाचा आदर्श लोकनेत्याचा..! स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! -मा. आ रामराव वडकुते हिंगोली लोकसभा प्रभारी व निवडणूक प्रमुख #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन #BJP_Maharashtra
अविरत संघर्ष, अद्वितीय लोकनेता प्रवास संघर्षाचा आदर्श लोकनेत्याचा..! स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! -मा. आ. मोहन माधवराव फड ९८ - पाथरी विधानसभा #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन #GopinathGad #GopinathMunde
लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! -आ.तान्हाजी सखारामजी मुटकुळे हिंगोली-९४ विधानसभा. #लोकनेते #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन
#लोकनेते खा. स्वर्गीय #गोपीनाथरावजी_मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. #gopinathmunde #डॉ_सौ_सुरैना_मल्होत्रा @supriya_sule @PawarSpeaks @DrFauziaKhanNCP @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks @SunilTatkare @maheshtapase @ChhaganCBhujbal @Dwalsepatil @bbatteli
#मराठवाड्याचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री स्व. #गोपीनाथरावजी_मुंडे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन 💐💐 साहेब सदैव आठवणीत राहाल 😞❤️ #गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #स्मृतीदिन
महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील दोन धुरंधर व्यक्तीमत्व.. स्व: लोकनेते आदरणीय #गोपीनाथरावजी_मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त #विनम्र_अभिवादन,💐🙏 ,व, लोकनेते आदरणीय मा. #शरदचंद्रजी_पवार साहेब यांना जन्मदिवसा निमित्त कोटी कोटी शुभेच्छा...!🎂💐🎂
लोक नेता केंद्रीय मंत्री स्व. #गोपीनाथरावजी_मुंडे जी के जयंती पर श्रद्धा सुमन श्रंद्धाजलि अर्पित करता हूं 💐🙏 कोटि कोटि नमन 💐💐🙏🙏 @BJP4Maharashtra @BJP4India
एक आपल्या हयात नसलेले स्व: लोकनेते आदरणीय #गोपीनाथरावजी_मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त #विनम्र_अभिवादन💐💐😢 व आपल्यात हयात असलेले पद्मविभूषण आदरणीय मा. #शरदचंद्रजी_पवार साहेब यांना जन्मदिवसा निमित्त कोटी कोटी शुभेच्छा💐💐🎂
महाराष्ट्राच्या राजकारणातील #राजहंस मराठवाड्याच्या मातीतला मातीतल्या माणसांसाठी अविरत संघर्ष करणारा #संघर्षयोध्दा..❣️ मुठभर कार्यकर्ते पेरुन पोतभर नेते पिकवणारा दुहेरी हाडाचा वनमाळी म्हणजे #लोकनेते #गोपीनाथरावजी_मुंडे साहेब..!😊 साहेबांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन..!🙏💐
महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते #गोपीनाथरावजी_मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... #दैवत... #माझा_देव
#धर्म, #जात, #पंथ आणि राज्याच्या मर्यादांपलीकडचे सर्वसमावेशक नेतृत्व, सन्माननीय लोकनेते स्व. #गोपीनाथरावजी_मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन..💐🚩🙏🌷 #GopinathraoMunde @Pankajamunde
मी जरी तुमच्या पर्यंत पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहचतोय लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन...!💐 #गोपीनाथरावजी_मुंडे
@Devendra_Office @Dev_Fadnavis भाजप पक्ष महाराष्ट्र भाजपसाठी जर कोणी संघर्ष केला असेल तर ते स्वर्गीय #गोपीनाथरावजी_मुंडे साहेबांनी त्यांच्यानंतर कोणीही भाजप पक्षासाठी संघर्ष केला नाही आणि तुमच्या ने होणारही नाही.