Top Tweets for #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

वीरांगना #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना #स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन!! electionplus.com #election #electionDay #trending2023 #socialmedia #socialmediamarketing #politics

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना #स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन!! #zansi #zansikirani #RaniLaxmiBai #madankothule #NCP #maharashtra #Pawar #SharadPawar #AjitPawar #SharadPawarspeaks #AjitPawarSpeaks

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना #स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन!! #RaniLaxmiBai #zansi #DeathAnniversary #NCP #NCPspeaksofficial #NCPspeaks #NCPmaharashtra #NCPyouthofficial #NCPStudent #NSC #NYC #SharadPawar

#fridaymorning #राणीलक्ष्मीबाई #रणरागिणी #FridayVibes #FridayMotivation विनम्र अभिवादन! 🙏🏻🚩 #विरांगना #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई ! 🔹ज्येष्ठ शुक्ल सप्तमी या िदवशी झाशीच्या लक्ष्मीबाईंनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात आत्मबलीदान केले.👇🏻📖 sanatanprabhat.org/marathi/686031… @SanatanPrabhat

#झलकारीबाई (१८५८) ह्या एक स्त्री लढवय्यी होत्या,ज्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली.#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांच्या स्त्री लष्करात काम केले.यांचा जन्म #कोळी समाजात झाला पुढे त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या एक प्रमुख सल्लागार बनल्या #झलकारीबाई शहिद

#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांच्या १८७ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.

#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस #विनम्र_अभिवादन!🙏🌹

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारक,वीरांगणा राणी लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्रपणे अभिवादन...! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणात स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. लक्ष्मीबाईंनी स्पष्ट शब्दात ब्रिटिशांना उत्तर पाठविले ये झांशी मेरी है और मैं अपनी झांसी नहीं दूंगी’आणि १८५७ च्या स्वतंत्र सम्रात त्यांनी उडी घेतली. #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

असामान्य पराक्रमाचं स्फूर्तीस्थान झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जाज्ज्वल्य स्मृतीस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई #जयंती #अभिवादन

१८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या नायिका ज्यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी उर्जा निर्माण केली त्या थोर पराक्रमी #वीरांगना #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांची आज जयंती. त्यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन!

अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि त्यागाची गाथा असे प्रेरणादायी जीवन असणाऱ्या #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन ! #RaniLakshmiBai

शौर्य, धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती. इंग्रज सत्तेविरोधात प्रखर लढा देत भारतीयांच्या मनात देशभक्ती आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याचे कार्य त्यांनी केले. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

१८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुध्द झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! instagram.com/p/ClIWXj0Iuue/…

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील युद्धशास्त्रनिपुण वीरांगणा, #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #entrepreneurlife #businessmen #Trending #Viral #businesses #Politics #Political #socialwork #socialworker #NCP

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील युद्धशास्त्र निपुणवीरांगणा, #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #Jhansi #ranilaxmibai #BirthAnniversary #viral #TrendingNow #BJP4IND #BJPGovt #BJP4Maharashtra #Modi #ModiGovt #ModiJiPrideOfIndia #maheshdadalandge

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील युद्धशास्त्रनिपुण वीरांगणा, #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना #जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #Jhansi #Jhansikirani #laxmibai #Trending #Viral #ncpspeaksofficial #ncpspeaks #ncpmaharashtra #ncpyouthofficial #SharadPawar #prakashalhat #AjitPawar

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील युद्धशास्त्रनिपुण वीरांगणा, #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना #जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #Jhansi #JhansiKiRani #JhansiKiRaniLaxmiBai #freedomfighters #BirthAnniversary #socialwork #ShivSena #Politics #Trending #Viral #aadityathackeray

बुंदेल हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी। खूब लढी मर्दानी वह तो झांशीवाली राणी थी। वीरांगना, स्वतंत्रता सेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई #जयंती #विनम्र_अभिवादन

झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार! ढाल छातीशी, पुत्र पाठीशी, कमरेला तलवार! स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार... क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

अतुलनीय शौर्य व धाडस , राष्ट्रभक्ती यांचे मूर्तिमंत प्रतीक झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

#झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त #बालगंधर्व चौकात राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ #पोवाडा गायन ढोल ताशा आणि घोषणा देत त्यांना अभिवादन करण्यात आलं.#अहिल्यादेवी_प्रशाला आणि #मा_स_गोळवलकर_गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते

"मेरी झांसी नहीं दूंगी..." म्हणत जुलमी इंग्रजांशी झुंज देणारी शूर विरांगणा, अदम्य साहसी, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #jhanshichirani #lakshmibai #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

शूर,पराक्रमी, वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..🙏🏻 #अभिवादन #पुण्यतिथी #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

"मेरी झांसी नहीं दूंगी..." म्हणत जुलमी इंग्रजांशी झुंज देणारी शूर विरांगणा, अदम्य साहसी, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #jhanshichirani #lakshmibai #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

राष्ट्राभिमान, जाज्वल्य स्वाभिमान, साहस आणि लढाऊ वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीरांगना #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई! मृत्यू समोर उभा ठाकलेला असतानाही बलाढ्य इंग्रजांशी निकराने लढा देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #राणी_लक्ष्मीबाई

'हम आजादी के लिए लड़ते है अगर कृष्ण के शब्दो मे कहें तो , हम विजयी होंगे तो विजय के फल का आनन्द लेंगे' क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई यांना #पुण्यतिथीनिमित्त_भावपूर्ण #आदरांजली!

रणझुंजार आणि स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान #राणी_लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन... #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरोधात लढा देणाऱ्या वीर रणांगणा, धोरणी आणि युद्धशास्त्रनिपुण 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #राणी_लक्ष्मीबाई #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई #स्मृतिदिन #RaniLakshmiBai

गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी। वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र आदरांजली..! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

भारताच्या इतिहासातील एक कर्तुत्ववान महिला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी शतशः वंदन..! #झाशीची_राणी_लक्ष्मीबाई

Trends for United States

18,3 B Tweet
8.526 Tweet
99,8 B Tweet
3.352 Tweet
1.712 Tweet
1.275 Tweet
95,9 B Tweet
551 B Tweet
2.871 Tweet
32,9 B Tweet
1.503 Tweet
3.176 Tweet
19,9 B Tweet
1.836 Tweet
1.213 Tweet