Search results for #पोवाडा
या #बालशाहीराने गायला कमी वयात सर्वात मोठा #पोवाडा व्हिडीओ लिंक 👇 youtu.be/5m5BhR48ZNc?si… @LJavalge @Atarangi_Kp @shrikantbangale @DrVidyaDeshmukh @mekedarshinde @subodhbhave09 @guruthakur @arvindj3 @BHARATJADHAV @Shivaji_Rajee #शिवजयंती #ShivJayanti2024
नमस्कार, #स्वराज्य_मित्र_मंडळ #पांडे_कंपाऊंड येथे #शिवजयंती निमीत्त उपस्थित राहून आशिर्वाद घेतानाचे काही क्षणचित्रे. सालाबादप्रमाणे मंडळातर्फे शिवजयंती #थाटात #जल्लोषात साजरी करण्यात आली. विभागातील चिमुकल्या मावळ्यांचा #पोवाडा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
श्रीराम जन्मभूमी संघर्षगाथा। प्रभु श्रीराम जी का पोवाडा #rammandir #shrirampowada #सबके_राम #shriramjanmabhoomi #पोवाडा
२८ नोव्हेंबर १८९० #छत्रपती_शिवाजी_महाराज यांची समाधी शोधून,त्याचांवर जगातील पहीला #पोवाडा लिहिणारे, सार्वजनिक #शिवजयंती साजरी करणारे व #स्त्री_शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे सत्यशोधक #क्रांतीसूर्य_महात्मा_ज्योतिबा_फुले यांना #स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..💐💐
आपल्या आवाजाने,लेखणीने समाज प्रबोधनाचे कार्य करणारे #लोकशाहीर_अमर_शेख यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...! @AshokChavanINC @RahulGandhi @NANA_PATOLE @MohanraoAnnaINC @INCMaharashtra @INCIndia @kharge #जयंती #अमर_शेख #लोकशाहीर #महाराष्ट्र #शाहिर #पोवाडा
‘जय जय महाराष्ट्र माझा’ सारखे अजरामर राज्याभिमानगीत लिहून मराठीजनांमध्ये अभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे शिलेदार, कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना विनम्र अभिवादन. #ShahirSable #शाहीरसाबळे #महाराष्ट्रगीत , #संगीत, #साहित्य, #पोवाडा
#कोल्हापूर रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा #पोवाडा गाणारे #अण्णा_भाऊ_साठे हे प्रथम लोकशाहीर होते.‘जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मज भीमराव’ हे त्यांचे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले.‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.
पायात मोडलेल्या काट्यावरही साहित्यिक सौंदर्य कोरुन थेट अंतःकरणाला जाऊन भिडणारी साहित्यसंपदा निर्माण करणारे सातासमुद्रापार रशियामधे छत्रपती शिवाजी* *महाराजांचा #पोवाडा सांगणारे खरे शिवशाहीर लोकशाहीर डॉ.आणणाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन💐
सातासमुद्रापार रशियामधे छत्रपती शिवाजी* *महाराजांचा #पोवाडा सांगणारे खरे शिवशाहीर* *थोर समाजसुधारक कवी कलावंत* *संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार* *साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आणणाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐💐
शाहिरी वाङ्मयावर लिहिलेल्या एका पुस्तकातून.. #शब्दयात्री #मराठी #पोवाडा #शाहीर
शाहिरी वाङ्मयावर लिहिलेल्या एका पुस्तकातून.. #शब्दयात्री #मराठी #पोवाडा #शाहीर
स्त्री शिक्षणाचे उद्धारक , छत्रपती.शिवरायांची #समाधी शोधून पहिली #शिवजयंती' साजरी करणारे,शिवरायांचा पहिला '#पोवाडा' लिहिणारे "#मुलनिवासी" "#संकल्पनेतून" बहुजन समाजाला प्रेरित करणारे #सत्यशोधक #क्रांतिसुर्य #महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🌹🌻
स्त्री शिक्षणाचे उद्धारक ,छ.शिवरायांची #समाधी शोधून पहिली #शिवजयंती' साजरी करणारे,शिवरायांचा पहिला '#पोवाडा' लिहिणारे* *संकल्पनेतून" बहुजन समाजाला प्रेरित करणारे* *सत्यशोधक #क्रांतिसुर्य #महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
स्त्री शिक्षणाचे उद्धारक ,छ.शिवरायांची #समाधी शोधून पहिली #शिवजयंती' साजरी करणारे,शिवरायांचा पहिला '#पोवाडा' लिहिणारे "#मुलनिवासी" "#संकल्पनेतून" बहुजन समाजाला प्रेरित करणारे #सत्यशोधक #क्रांतिसुर्य #महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
कोल्हापूर येथे सुरु असलेल्या माहिती प्रदर्शन स्थळी कोल्हापूरचे प्रसिद्ध शाहिर रंगराव पाटिल यांनी उपस्थित नागरिकांना आपल्या कलेने भारावून टाकले. त्यांनी आपल्या समूहासह पोवाडा सादरीकरणातून जनजागृती केली. #InternationalWomensDay #Kolhapur #पोवाडा @airnews_mumbai