Search results for #बुद्धपौर्णिमा
याप्रसंगी मनोगत व्यक्त करुन सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सुंदर आयोजनाबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे अभिनंदन करून गायक मेघानंद जाधव यांचा सत्कार केला!💐 #bhimgite #buddhapaurnima #celebration #बुद्धपौर्णिमा #पुरोगामीचळवळ #पत्रकारसंघ
बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #BuddhaPurnima #बुद्धपौर्णिमा
#बुद्धपौर्णिमा निमित्त भांडुप पश्चिम येथील तुळशी पाडा, गावदेवी भागात के. पी. मित्र मंडळा मार्फत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या कार्यक्रमास उपस्थित राहून गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व स्थानिकांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
Vesak Day Special😍 #बुद्धपौर्णिमा
सर्व देशवासियांना रेल्वे संरक्षण दलाच्या वतीने शुभेच्छा "बुद्ध पौर्णिमेच्या" हार्दिक शुभेच्छा. #बुद्धपौर्णिमा
सर्व देशवासियांना रेल्वे संरक्षण दलाच्या वतीने शुभेच्छा "बुद्ध पौर्णिमेच्या" हार्दिक शुभेच्छा. #बुद्धपौर्णिमा
विश्वाला दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन..! बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #BuddhaPurnima #बुद्धपौर्णिमा
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी #बुद्धपौर्णिमा च्या निमित्ताने शुक्रवारी (ता.5) हडसर (ता.जुन्नर) येथे पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ढगाळ वातावरणामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश अनुभवता आला नसला तरी, ढगाळ वातावरणाचा आल्हाददायी अनुभव घेता आला. मोहिमेची काही क्षण चित्रे. 1-2
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #बुद्धपौर्णिमा #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare
कल बुद्ध पूर्णिमा के शुभ अवसर पर दीपक प्रज्वलन किया हमने...!!#बुध्द_पौर्णिमा2023 #बुद्ध_पूर्णिमा #बुद्धं_शरणं_गच्छामि #बुद्धपौर्णिमा
बुद्धम् शरणम् गच्छामि। #बुद्धपौर्णिमा #BuddhaPournima
बौध्द पौर्णिमे निमित्त R.L.S ग्रुप च्या वतीने उस्मानपुरा येथे भोजन दानाचा कार्यक्रम घेण्यात आला आयोजीत करण्यात आला होता. या दरम्यान जो सत्कार व सन्मान माझा व माझ्या सहकाऱ्यांचा करण्यात आला हा फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे #बुद्धपौर्णिमा #budhapurnima #ThanksAmbedkar
२५६७ वी वैशाखी - #बुद्धपौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस,ज्ञानप्राप्ति व महापरिनिर्वाण दिन अशा तीनही महत्त्वपुर्ण ऐतिहासिक पवित्र घटनांचा पवित्र दिन म्हणजे बुद्धपौर्णिमा !! वैशाखी बुद्धपौर्णिमे निमित्त तथागत भ.बुद्ध यांना नमन आणि त्रिवार वंदन. #kanheriCave #Mumbai
#बुद्धपौर्णिमा https://t.co/xnEXRkd3yV
दुःख प्यायलासुद्धा दुःखाची ओंजळ असावी लागते. - नेमाडे #बुद्धपौर्णिमा
कित्येकदा शक्य असणाऱ्या गोष्टी अशक्य मानून सोडून दिल्या जातात!!🤍 #बुद्धपौर्णिमा