Search results for #महाराष्ट्र
#वंचित - #शिवसेना(एशि) - #राष्ट्रवादी(अप) गट म्हणजे मोदी-भाजपला मत चुकून एखादा निवडून आला तर या तिघांच्या खासदाराला काडीची किंमत नसणार एवढ नक्की. उठ म्हंटल की उठाव लागणार. १०वर्षात लोकशाही संपवायचं,महागाई बेरोजगारी वाढवण्याच काम भाजपने केल तरीही बिनशर्त पाठिंबा #मनसे #महाराष्ट्र

२०१४-२४ या काळात खोटा प्रचार करून #मनसे संपवून टाकण्याच काम भाजपने केलं. पण यांना उघड पडायचं काम ना राज ठाकरेंनी केल ना अमितनी केल. ईडी-पक्ष संपवून आज पुन्हा पाठिंबा. कसा काय पक्ष मुंबईच्या बाहेर वाढेल दर ६-८ महिन्यांनी #राजकारण बदलत असत हे कुणी तरी सांगा @mnsadhikrut #महाराष्ट्र
आता सगळे "गोविंदा" शिंदे साहेबा सोबत ! @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #Maharashtra #महाराष्ट्र #Govinda
जय महाराष्ट्र @SunetraA_Pawar जिंकतील आणि ती सणसणीत चपराक असेल #LokSabhaElection #LokSabhaElection2024 #Maharashtra #MaharashtraNews #महाराष्ट्र #AbkiBaar400Paar #AbkiBaarPhirModiSarkar #साहेब #साहेबप्रेमी
माढा लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येईल? #LokSabhaElections2024 #Maharashtra #लोकसभानिवडणूक2024 #महाराष्ट्र #Trending #Voted तुमचं कोणाला मत ? #OpinionPoll
सातारा लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येईल? #LokSabhaElections2024 #Maharashtra #लोकसभानिवडणूक2024 #महाराष्ट्र #Trending #Voted #तुमचं_काय_मत?
बारामती लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येईल? #LokSabhaElections2024 #Maharashtra #लोकसभानिवडणूक2024 #महाराष्ट्र #Trending #Voted
स्वतः च परिवार वाढवण्यासाठी प्रयत्न केले असते तर आज परिस्थिती निर्माण झाली नसती. अग्नी,पृथ्वी,आकाश आणि गोब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेल्या पत्नीला सोडून दिले ते तुम्हा आम्हाला काय #गॅरंटी देणार? #महाराष्ट्र

#खोकेसम्राट आणि #पलटीसम्राट यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. एक फूल दोन हाफ मध्ये दिड... #महाराष्ट्र
#खोकेसम्राट आणि #पलटीसम्राट यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. एक फूल दोन हाफ मध्ये दिड... #महाराष्ट्र
@MahaDGIPR #पेपर फुटी #भ्रष्टाचार #महाराष्ट्र #राज्य #केरळ बरं सर्व परीक्षा आयोगाकडे . #महाराष्ट्रात कधी??
#खोकेसम्राट #महाराष्ट्र #म #मराठी #रिम #निवडणूकजीवी
महाराष्ट्रात वारं पलटत आहे, @AxisMyIndia च्या वायरल सर्व्हे अनुसार भाजपला १० जागा व महायूतीला २२ जागा तर महाविकास आघाडीला २४ जागा दाखवत आहे… ते खरे आहे की नाही याची खात्री नाही पण अंदाज असाच दिसत आहे. #महाराष्ट्र #loksabha_elections #इंडिया_आघाडी
पुण्यात अशी कृपादृष्टी आम्हा सर्व पुणेकरांवर सुद्धा राहु द्या.. #पुणेकर (३ करोड मधले २५ लाख भरल्यावर २करोड ७५ लाख माफ) #भाजप चे कारनामे। @PMCPune @PMCMCO @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks #Punekar #महाराष्ट्र #Maharashtra #Pune #Pmc #Pmcpune #मनपा #पुणे