Search results for #वंदन
भगवान श्री राम का #अभिनंदन सूर्य की किरणों से #वंदन 🚩🙏 सभी मित्रों को श्री रामनवमी की हार्दिक बधाई और शुभकामनाएं जय श्री राम 🙏🙏
। जय जय रघुवीर समर्थ । श्री समर्थ रामदास स्वामी यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन ! #श्री_समर्थ_रामदास_स्वामी #जयंती #वंदन #नगरसेवक_ॲड_प्रसन्नदादा_जगताप #ॲड_प्रसन्नदादा_जगताप #सर्वांचा_हक्काचा_माणूस #पुणे_महानगरपालिका #भाजपा_पुणे
जीवन लम्बा होने की बजाय महान होना चाहिए - डॉ. भीमराव अम्बेडकर जी #सामाजिक_समरसता_दिवस #सादर_नमन व #वन्दन #AmbedkarJayanti #brambedkar #babasaheb
शोषितांचे महान मुक्तीदाते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन..! #विश्वरत्न #babasahebambedkar #जयंती #वंदन #शुभेच्छा
*रुबाब हा ज्ञानाचा...✍🏻📚🎓* *रुबाब हा स्वाभिमानी विचाराचा...🤝❤* *रुबाब हा कर्तव्याचा...👑💎🙇* *आमच्या अनेक पिढ्यांना उर्जा देणाऱ्या* *महामानवाला #वंदन .*🙏 #BhimJayanti 🌹 #14April #जयभीम 💙❤️ @Name_Aikyaa @Pradnya_Writes
स्वर्ग में देवता भी उनका #अभिनंदन करते हैं जो हर पल माता रानी का #वंदन करते हैं..। #जय_माता_दी #जय_माता_दी #जय_माता_दी #जय_माता_दी
आगमन आपका, सौभाग्य हमारा #विशाल_जनसभा #राष्ट्रीय_अध्यक्ष #स्वागत #वंदन #अभिनंदन आपका #नन्दकिशोर_दुबे_वन्देमातरम जिला सचिव समाजवादी पार्टी फर्रुखाबाद। @yadavakhilesh @samajwadiparty @vineetkk1488 @DrNavalKishore5
(📍आझाद गार्डन , चंद्रपुर । 11-04-2024 ) #स्त्री #शिक्षण, #समानता व सत्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे महान #समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज #आझाद_बागेतील #महात्मा #फुले स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्रिवार #वंदन केले.#MahatmaJyotibaPhule
@hemant_mahakal नमस्कार मंडळी !! आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखी असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला कि तुटणारी काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यासारखी*सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी *न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी. #वंदन ༺☬T, G, M
|| श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना मंगलमय शुभेच्छा! #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #वंदन #swamisamarth #swami
"जगी जन्म-मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा!" श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त सर्व स्वामीभक्तांना हार्दिक शुभेच्छा! #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #वंदन #swamisamarth #swami
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिननिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र वंदन आणि सर्व स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा ! #swamisamarth #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #वंदन #swamisamarthmaharaj
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #वंदन #SwamiSamarth #अक्कलकोट_स्वामी
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन. प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र वंदन आणि स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा ! #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #वंदन #swamisamarth #swami
कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रम्हाचा ठिकाणा कोण सांगे l साक्षात हि आहे परब्रहममूर्ती आलीसे प्रचिती बहुताना ll प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र वंदन आणि स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा ! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #वंदन #SwamiSamarth #अक्कलकोट_स्वामी