Search results for #विनम्र_अभिवादन
आपल्या अनुयायांना वेद, उपनिषदांचे ज्ञान देऊन हिंदू धर्माचे रक्षण आणि संवर्धन करणारे आदि गुरू श्री. शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन! #आदिगुरू_शंकराचार्य #jayanti2024 #विनम्र_अभिवादन
ज्ञानतपस्वी असे ज्यांचे वर्णन होते, ज्यांनी सनातन धर्माची पताका अखंड फडकवत ठेवली असे आदि गुरू श्री. शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन! #आदिगुरू_शंकराचार्य #jayanti2024 #विनम्र_अभिवादन
वेद, उपनिषदे यातील ज्ञानाचे जतन करून ते हिंदूंपर्यंत पोहोचवणारे आदि गुरू श्री. शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन! #आदिगुरू_शंकराचार्य #jayanti2024 #विनम्र_अभिवादन
सनातन धर्मातील सर्वोच्च स्थान म्हणजेच सनातन धर्माचे आदि गुरू श्री. शंकराचार्य. आज आदि गुरू श्री. शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन! #आदिगुरू_शंकराचार्य #jayanti2024 #विनम्र_अभिवादन
स्त्री शिक्षण व महिला सबलीकरणासाठी अथक परिश्रम घेणारे स्त्री हक्कांचे कैवारी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #विनम्र_अभिवादन
समाजातील चुकीच्या रूढी परंपरा झुगारून स्त्री शिक्षणाचा महायज्ञ अखंड ठेवणारे महर्षि धोंडो केशव कर्वे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #महर्षिधोंडोकेशवकर्वे #जयंती2024 #विनम्र_अभिवादन
स्त्रीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रबोधन करून आदर्श कार्य उभे करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #महर्षिधोंडोकेशवकर्वे #जयंती2024 #विनम्र_अभिवादन
शिक्षणातून स्त्रीयांना समाजात सन्मान मिळावा, विधवा पूनर्विवाह हा विचार रूजवण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #महर्षिधोंडोकेशवकर्वे #जयंती2024 #विनम्र_अभिवादन
रूढी परंपरांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून स्त्री शिक्षण, विधवा पूनर्विवाह असे क्रांतिकारक विचार भारतीय समाजात रूजवणारे महर्षि धोंडो केशव कर्वे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #महर्षिधोंडोकेशवकर्वे #जयंती2024 #विनम्र_अभिवादन
महान क्रांतिकारक तात्या टोपे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…! #तात्या_टोपे #पुण्यतिथि #विनम्र_अभिवादन #शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
महान क्रांतिकारक दामोदर हरि चापेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…! #दामोदरहरिचापेकर #पुण्यतिथि #विनम्र_अभिवादन #शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
महान समाज सुधारक #भारतरत्न #महर्षि #डॉ_धोंडो_केशवकर्वे जी की #जयंती पर #विनम्र_अभिवादन🙏🙏
विनम्र अभिवादन! भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाच्या जडणघडणीत अमूल्य वाटा उचलला आहे. आज पुण्यदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! #drradhakrishnan #डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन #पुण्यतिथी #विनम्र_अभिवादन
नागरगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले....यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील साहेब उपस्थित होते....#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #जयंती #विनम्र_अभिवादन #शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
सुप्रसिद्ध कवी गझल सम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…#सुप्रसिद्धकवी #सुरेशभट #विनम्र_अभिवादन #शिरूर #हवेली मतदारसंघ #maharashtra #india
मराठी गझल या साहित्यप्रकाराला सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविणारे 'गझल सम्राट' स्व.श्री. कवी सुरेश भट यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #सुरेश_भट #गझल_सम्राट #Suresh_Bhat #जयंती #विनम्र_अभिवादन