Top Tweets for #स्मृतिदिन
बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे जगद्विख्यात पंडित, लेखक आचार्य धर्मानंद कोसंबी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#आचार्य_धर्मानंद_कोसंबी #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#AcharyaDharmanandaKosambi #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
नांदेड येथील माझ्या 'भाग्यलक्ष्मी' निवासस्थानी आमचे प्रेरणास्थान, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
#स्मृतिदिन #3_जून_2023 #नांदेड
वंचितांचे वाली, शोषितांची वाणी!
लोकनेते, मा. केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.!
#गोपीनाथ_मुंडे #स्मृतिदिन
सतत हसमुख चेहऱ्याची, ठसठशीत अन् लालभडक कुंकू लावणारी, खणाची चोळी घालणारी आणि त्यामध्ये शोभून दिसणारी, तुमच्यावर जीव लावणारी प्रेमळ आजी कुणाला आवडणार नाही.. ❤️😊
#आजी
#आईची_आई
#स्मृतिदिन
शक्य नाही...! तो मुंढेशाही थाट, तो रुबाब पुन्हा होणे नाही.... साहेबांना विनम्र अभिवादन💐🙏💐 #राजकारणातील_राजहंस *#गोपीनाथ रावजी मुंढे साहेब❣️* #स्मृतिदिन 3 जुन #ऐसा_युगे_युगे_स्मरणीय_सर्वदा🙏 #GopinathGad #gopinathmundesaheb @Pankajamunde @DrPritamMunde
वंचितांचे वाली, शोषितांचे वाणी!
लोकनेते, मा. केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.!
#गोपीनाथ_मुंडे #स्मृतिदिन
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व, लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे उप मुख्यमंत्री लोकनेता गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#गोपीनाथ_मुंढे
#स्मृतिदिन
स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब
यांच्या स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन..!
- डॉ. श्रीकांत पाटील
#लोकनेते #गोपीनाथजी #मुंडे #साहेब #स्मृतीदिन #विनम्र #अभिवादन #पुण्यतिथी
वंचितांचे वाली, शोषितांचे वाणी!
लोकनेते, मा. केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.!
#गोपीनाथ_मुंडे #स्मृतिदिन
स्वातंत्र्यसैनिक, लेखक, पत्रकार आणि नाटककार वीर वामनराव जोशी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन... 💐🙏
#वीर_वामनराव_जोशी #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#VeerVamanraoJoshi #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
संघर्षशील, लढाऊ व्यक्तिमत्व लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#गोपीनाथ_मुंडे #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#GopinathMunde #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व, माजी केंद्रीय मंत्री,राज्याचे उप मुख्यमंत्री लोकनेता गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...💐🙏
#गोपीनाथ_मुंडे #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#GopinathMunde #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन 💐💐
साहेब सदैव आठवणीत राहाल 😞❤️
#गोपीनाथरावजी_मुंडे #साहेब #स्मृतीदिन
विनम्र अभिवादन 💐💐
#गोपिनाथ_मुंडे #स्मृतीदिन #Ilovedharur
आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#राज_कपूर #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#RajKapoor #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
बहुआयामी व्यक्तीमत्व, विद्वत्तेचा दीपस्तंभ, अद्वितीय ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#श्रीकांत_जिचकार #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#ShrikantJichkar #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
भारताचे सर्वात शिक्षित व्यक्ती अद्वितीय ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#श्रीकांत_जिचकार #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#ShrikantJichkar #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
भारताचे माजी राष्ट्रपती
निलम संजीव रेड्डी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!💐
.
#निलम_संजीव_रेड्डीम #स्मृतीदिन #विनम्र_अभिवादन
प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#श्रीपाद_कृष्ण_कोल्हटकर #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#ShripadKrushnaKolhatkar #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🌷
#स्मृतिदिन
#पुण्यश्लोक
#अहिल्याबाई
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🌷
#स्मृतिदिन
#पुण्यश्लोक
#अहिल्याबाई
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🌷
#स्मृतिदिन
#पुण्यश्लोक
#अहिल्याबाई
प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक भाऊ दाजी लाड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#भाऊ_दाजी_लाड #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#BhauDajiLad #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, कुशल धन्वंतरी, समाजसेवक, आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या पवित्र स्मृतीस पुण्यतिथी दिनी विनम्र आदरांजली... 💐🙏
#भाऊ_दाजी_लाड #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#BhauDajiLad #Punyatithi #Smrutidin
💐राज्याचे माजी कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.💐
""शत प्रतिशत भाजपा"" हा नारा भाऊसाहेबांनी दिला. ""राजकारणाच्या पंढरीतले पांडुरंग हरपले.""
#स्मृतिदिन #भाऊसाहेब_फुंडकर @BJP4Maharashtra @advakash @Prasadsg1804
भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏🏻
#नारायण_मल्हार_जोशी #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#NarayanMalharJoshi #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
प्रख्यात चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏
#सावळाराम_लक्ष्मण_हळदणकर #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन
#SawlaramHaldankar #Punyatithi #Smrutidin #Vinamra #Abhiwadan
श्री सद्गुरू वामनराव पै
#सद्गुरुवामनरावपै #स्मृतिदिन 💐💐💐
#jeevanvidya
एक महान समाजसुधारक, एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेता आणि नाविन्यपूर्ण जीवनविद्या (जीवनाचे विज्ञान आणि सुसंवादी आणि यशस्वी जीवन जगण्याची कला) तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक.
#२७_मे,
#त्यागमूर्ती माता #रमाबाई_आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतीस,
विनम्र अभिवादन...!💐💐
🙏.🙏
#Mata #jaibhim #punyatithi #ramabaipunyatithidin
#स्मृतिदिन #Ramai #रमाई #RamabaiAmbedkar
त्याग, बलिदान व साहस की प्रतिमूर्ति, सादगी भरे जीवन की मिशाल माता रमाबाई अंबेडकर जी की पुण्यतिथि पर उन्हें शत शत नमन 🙏
#माता_रमाबाई_आंबेडकर #पुण्यतिथी #स्मृतिदिन #RamabaiAmbedkar #Punyatithi #Smrutidin
आधुनिकतेची कास धरत विज्ञान, तंत्रज्ञान व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेत लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#जवाहरलाल #नेहरू #स्मृतिदिन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऊर्जास्रोत रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#त्यागमूर्ती #रमाई #आंबेडकर #स्मृतिदिन #अभिवादन #Ramai #Aambedkar
त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के 88 वें स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन...
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के 88 वें स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन...
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
आभाळमायेचे कारुण्य रमाबाई
धरणीमाते सारखे मोठे मन रमाबाई
बाबासाहेबांच्या जीवनकार्यामधील अतुलनीय योगदान रमाबाईच...
#रमाबाईआंबेडकर #स्मृतिदिन #बाबासाहेबआंबेडकर