Search results for #Ilovedharur
बीड जिल्ह्यात उष्णतेची लाट. मागील सहा दिवसांत बीडचा पारा ४०°C च्या वर . दिनांक तापमान ३१/३/२४ ४०.३°C ०१/०४/२४ ४०.२°C ०२/०४/२४ ४०.०°C ०३/०४/२४ ४०.७°C ०४/०४/२४ ४०.५°C #बीड #Beed #Temperature #Ilovedharur
उद्या ११ वाजता त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधणार आहेत मात्र त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली नाही. भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्या महाविकास आघाडी मध्ये जाणार का हे ही पाहणे महत्त्वाचे आहे #बीड_लोकसभा #Ilovedharur
बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार कोण होईल...? #बीड_लोकसभा #बीड #Ilovedharur
संभाव्य उमेदवार बीड लोकसभा २०२४ महायुती तुम्हाला काय वाटतं कोण असेल महाविकास आघाडी कडून बीड लोकसभेसाठी उमेदवार कमेंट बॉक्स कळवा ( अमरसिंह पंडित यांनाही पक्षांकडून भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगितले जाऊ शकते ) #बीड_लोकसभा #महायुती #बीड #Ilovedharur
संभाव्य उमेदवार बीड लोकसभा २०२४ महाविकास आघाडी तुम्हाला काय वाटतं कोण असेल महाविकास आघाडी कडून बीड लोकसभेसाठी उमेदवार कमेंट बॉक्स कळवा ( सुरेश धस यांचे नाव दोन्ही पक्षांकडून चर्चेत आहे) #बीड_लोकसभा #महाविकास_आघाडी #बीड #Ilovedharur
नगर-बीड-परळी या २६१ किमी मार्गापैकी ९६ किमी चे काम पुर्ण झाले आहे आता १६५ किमी चे सुरू आहे. या उद्घाटनप्रसंगी बीड लोकसभा खासदार @DrPritamMunde उपस्थित राहणार आहेत . #बीड_रेल्वे #BeedRailway #Ilovedharur
बीड लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @DrPritamMunde 🎂💐 #Ilovedharur #आपलं_बीड
७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #प्रजासत्ताक_दिन #Ilovedharur
लोकसभेसाठी बहिणीचा सारा भार माझ्या खांद्यावर , महायुतीच्या समन्वय मेळाव्यात आ. धनंजय मुंडेंची घोषणा #बीड_लोकसभा #बीड #Ilovedharur
पुढील स्थानक बीड लवकर........ अंमळनेर भां (भांड्याचे) 🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃 #बीड_रेल्वे #बीडरेल्वे #Beedraiway #Beed_railway #Ilovedharur #Amalner #अंमळनेर
पुढील स्थानक बीड लवकर........ अंमळनेर भां (भांड्याचे) 🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃 #बीड_रेल्वे #बीडरेल्वे #Beedraiway #Beed_railway #Ilovedharur #Amalner #अंमळनेर
पुढील स्थानक अंमळनेर भां. (भांड्याचे ) 🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃 #बीड_रेल्वे #बीडरेल्वे #Beedraiway #Beed_railway #Ilovedharur #Amalner
Beed Railway Update बीड रेल्वे अपडेट आष्टी ,बावी , किणी , अंमळनेर इथपर्यंत रेल्वे चाचणी घेण्यात आली आहे . अहमदनगर ते अंमळनेर भा. या लोहमार्गावर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेसेवा सुरू होऊ शकते असा अंदाज आहे. #बीडरेल्वे #BeedRailway #Ilovedharur
Beed Railway Update बीड रेल्वे अपडेट आष्टी ,बावी , किणी , अंमळनेर इथपर्यंत रेल्वे चाचणी घेण्यात आली आहे . अहमदनगर ते अंमळनेर भा. या लोहमार्गावर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेसेवा सुरू होऊ शकते असा अंदाज आहे. #बीडरेल्वे #BeedRailway #Ilovedharur https://t.co/vgczEDWu1M
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने कोरोणा मार्गदर्शके जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे . या तत्त्वांचे पालन करावे . #कोरोणा #बीड #Ilovedharur
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने कोरोणा मार्गदर्शके जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे . या तत्त्वांचे पालन करावे . #कोरोणा #बीड #Ilovedharur
बीड शहराच्या मध्यवर्ती भागातील नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे अक्षरशः रोड ची चाळण झाली आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि लोकप्रतिनिधींचे सुद्धा. #प्रश्न_बीडकरांचे #नगररस्ता #नगररोड #विचारताहेत_बीडकर #बीड #Ilovedharur
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग , परळी वैजनाथ Video Credit - Supriya Kadam #परळी #ज्योतिर्लिंग #पर्यटन_बीडचे #बीड #Ilovedharur