Search results for #harrybandbe
येता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले उमलत्या नाजूक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले #theme_pic_india_forest #theme_pic_india @Theme_pic_India #harrybandbe
साकव ....माझं हरवलेलं बालपण पुन्हा तुझ्या रूपाने शोधून देणारा हा दोन देहा-मनातील दुवा #Theme_pic_india_bridges #Theme_pic_india #harrybandbe #mobilephotography @Theme_pic_India
गावी जाऊन जर गावची माती अंगा-खांद्याला नाही लागली तर कसलं डोंबलांच व्हेकेशन केलंत #theme_pic_india_Vacation #theme_pic_india #harrybandbe @Theme_pic_India
उसकी यादें समेट लाता हूं आँचल मे बांध कर हा मैं आज भी रोता हूं दादी से बिछडकर मला 12 वर्षाचा मुलगा आहे, तरीपण दरवर्षी गावचे घर सोडताना रडतो, आधी मी माझ्या आजीसाठी रडायचो...आता आम्ही त्याच्या आजीसाठी. #theme_pic_india_Vacation #theme_pic_india #harrybandbe @Theme_pic_India
Few more mentions for 'Theme Circle'. #theme_pic_india_circle #theme_pic_india @Theme_pic_India #harrybandbe
शिवनेरीवर एका चौथऱ्यावर ठोकलेला खिळा, बहुतेक याचा उपयोग घोडा बांधण्यासाठी करीत. #theme_pic_india_circle #theme_pic_india @Theme_pic_India #harrybandbe
गोगलगाय आणि पोटात पाय #theme_pic_india_circle #theme_pic_india @Theme_pic_India #harrybandbe
चंद्र आहे साक्षीला #theme_pic_india_circle #theme_pic_india @Theme_pic_India #harrybandbe
The Tool and the Masterpiece गडकिल्ल्यांवर फिरताना नीट शोधली तर अशी आकाराने मोठी जाती अजूनही आढळतात. किल्ले बांधताना दगडांचे सांधे भरण्यासाठी चुनकवळीचा दगड आणि गूळ एकत्र रगडायाल हे 'Tool' वापरले जात. #theme_pic_India_tools #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी तुझे भास दाटुनि येती असे अंतरंगी या उदास आभाळाची शपथ तुला आहे मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे #latepost #theme_pic_India_verses #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
लाभू दे लाचार छाया मोठ मोठ्यांना परंतु, तापत्या मातीत माझा घाम मानाने गळू दे l गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ll #latepost #theme_pic_India_verses #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
ओलावा मातीचा हिरावून नेत जागोजाग भेगा भुईच्या उरात #theme_pic_India_summer #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
वैशाख वणवा पेटला नभात रानात, भुईत काहिली अंगात #theme_pic_India_summer #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
दाही दिशांत वेडा वैशाख मातला मी बाण चंदनाचे पेरीत चाललो.... तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो. #theme_pic_India_summer #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
मामाच्या गावची मजा #theme_pic_India_summer #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
Low F-stop & Flash Method नुसार कमीत कमी अपेचर सोबत जास्तीत जास्त शटर स्पीड आणि फ्लॅश वापरून हे फोटो काढलेले आहेत. निशिगंध संध्याकाळी 4 च्या आसपास उमलतो, साधारण 5 वाजता हे फोटो लख्ख प्रकाश असताना काढलेले आहेत. #flowerphotography #harrybandbe @Theme_pic_India
केलं सुगिनं समद्यांच भल र ... भलगरी दादा भल र #theme_pic_India_work #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
प्रत्येक फोटो हा स्टोरी टेलर असावा असे म्हणतात, तुम्हाला लाकूडतोड्याची गोष्ट माहीत आहे ना...बहुतेक त्यातलाच हा लाकूडतोड्या. अंजनेरी गडावर गेलो होतो. गडाच्या मध्यावर तलाव आहे त्याच्या किनारी विसावला होता. #theme_pic_India_work #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India
ये बम्बई है मेरे दोस्त... ये मेहनत करनेवाले कों कभी भूखा नही सोने देती. #theme_pic_India_work #theme_pic_India #harrybandbe @Theme_pic_India