Search results for #mataramaiambedkar
त्यागमूर्ती, पूजनीय माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भीमवाड़ा संतक्रूज़ #mataramaiambedkar #jayanti
महासूर्याची सावली, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #mataramaiambedkar
अपूर्व त्याग, करुणा आणि समर्पणाचे प्रतिरूप, माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त सादर अभिवादन! #mataramaiambedkar #mataramai #ramaiambedkar #Jayanti #BirthAnniversary #Tribute #Bjp #BjpMumbai
महासूर्याची सावली, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #mataramaiambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वादळाच्या आयुष्यात रमाई पणती सारखी खंबीरपणे जळत राहिली. म्हणूनच आज रमाई कोट्यावधी लोकांच्या गळ्यातली ताईत बनली. आई रमाईस जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #MataRamaiAmbedkar
बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे.रमाईंच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. बाबासाहेबांची प्रेरणा,स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी असणाऱ्या महान त्यागमूर्तीस जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #MataRamaiAmbedkar
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #mataramaiambedkar
महासूर्याची सावली, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #mataramaiambedkar
महासूर्याची सावली, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी - कोटी नमन! #mataramaiambedkar #jayanti
त्याग आणि करुणेची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम ! #MataRamaiAmbedkar
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लाख मोलाची साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #drbabasahebambedkar #ambedkar #MataRamaiAmbedkar
महासूर्याची सावली, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी - कोटी नमन! #mataramaiambedkar #jayanti
त्यागमूर्ती, पूजनीय माता रमाई भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #mataramaiambedkar #jayanti
@mohol_murlidhar @narendramodi @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra माता रमाई स्मारक वाडीया कॉलेज जवळील मेट्रो स्थानकाला 'माता रमाई भीमराव आंबेडकर' असे नाव देण्यात यावे ही मागणी केली असूनही एका हॉस्पिटल चे नाव का देण्यात येत आहे? माता रमाई आंबेडकर नावाची ऍलर्जी आहे का? @CredaiPunemetro #MataRamaiAmbedkar
भारतीय महिलाओं की प्रेरणास्त्रोत, त्यागमूर्ति माता रमाबाई अंबेडकर जी की पुण्यतिथि पर शत शत नमन l #mataramaiambedkar
करुणेचा सागर, त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #माता_रमाई_भिमराव_आंबेडकर #स्मृतिदिन_अभिवादन #mataramaiambedkar