Search results for #rajkishormodi
Marathwada NCP : नेतृत्वगुणाचे तोंडभरून कौतुक करत अजितदादांनी मोदींना केले प्रदेश उपाध्यक्ष! #NCP #Marathwada #AjitPawar #Beed #RajkishorModi #DhananjayMunde sarkarnama.esakal.com/maharashtra/ma…
Attended wedding reception ceremony of my friend Shri.Rajkishor Modi's (Papa Modi) Son Sanket Modi at Ambejogai, Beed. #Greetings #Wedding #Reception #Ambejogai #Beed #RajkishorModi #MuzaffarHussain
माझे मित्र श्री.राजकिशोर मोदी यांचे चिरंजीव चि.संकेत मोदी यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ अंबेजोगाई, बीड येथे उपस्थित होतो. सदर प्रसंगी टिपलेला क्षण. सोबत आमदार श्री.अमरनाथ राजूरकर. #Wedding #Ambejogai #Beed #MuzaffarHussain #AmarnathRajukar #RajkishorModi
Attended wedding ceremony of my family friend Shri.Rajkishor Modi's (Papa Modi) Son Sanket Modi at Ambejogai, Beed. #Greetings #Wedding #Ambejogai #Beed #RajkishorModi #MuzaffarHussain
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मा राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळाच्या व मिशन ह्युम्यानिटी फाउंडेशन च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 Happy Birthday #NCP #rajkishormodi #ambajogai #SupriyaSule #maharashtraNews #maharashtra #NCP_maharashtra_updates
Chandrayaan Set to land on the Moon Today at 6:04PM. Praying for a safe landing - JAI HIND 🇮🇳 #Chandrayaan3Landing #isro #india #ambajogai #rajkishormodi #maharashtra
@mieknathshinde मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम हा ऐतिहासिक अशा अंबाजोगाई शहरात घेऊन येथील हुतात्मा स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर करावा. #rajkishormodi #ambajogaib #AjitPawar
शिबिरामध्ये माझ्यासह 101 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिरास अंबाजोगाई शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #AjitPawar #blooddonate #rajkishormodi #Ambajogai #NCP #dhananjaymunde #Minister #maharashtra @AjitPawarSpeaks @dhananjay_munde
महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी धनंजय मुंडे साहेब यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. @dhananjay_munde #DhananjayMunde #rajkishormodi #ambajogai #maharashtra
त्यांनी दाखवलेल्या जनकल्याणाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी भावना यावेळी व्यक्त केली. #शाहूमहाराज #ShahuMaharaj #rajkishormodi #ambajogai #NCP
प्राथमिक शिक्षण, जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण अशा सुधारणांचे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!! #ShahuMaharaj #rajkishormodi #ambajogai #ncp
केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात माऊली म्हणून आपली ख्याती असणारे विसाव्या शतकातील महान संत वैकुंठवासीय ह भ प ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर यांची आज 23 वी पुण्यतिथी. महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. #माऊलीमहाराज #चाकरवाडी #पुण्यतिथी #rajkishormodi
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते स्वा.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त मा राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळ च्या वतीने विनम्र अभिवादन.... #rajkishormodi
Neet च्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. परीक्षांचे दडपण घेऊन, मनात भीती बाळगून राहू नका. परीक्षेचे कसलेही दडपण न घेता पेपर द्या. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #NEET #NEET2023 #exam #rajkishormodi #ambajogai
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन व सर्वांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #AmbedkarJayanti #drbabasahebambedkar #rajkishormodi #ambajogai
भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना मा राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा 🌹 #rajkishormodi
Believe in your dreams and that anything is possible. #rajkishormodi #ambajogai
आपणा आम्हास एप्रिल 2022 ते मार्च 2023 या मागील आर्थिक वर्षामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. #rajkishormodi #ambajogai #pepoples #Bank
महाराष्ट्राचा सादर झालेला अर्थसंकल्प हा मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसणारा असाच आहे. @NCPspeaks @dhananjay_munde @PawarSpeaks #maharashtra #BudgetSession2023 #marathwada #beed #rajkishormodi #Ambajogai
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.भारताचे उज्वल भविष्य घडवणाऱ्या सर्व “स्त्री शक्तीला” सलाम..! #womensday #महिला_दिवस #InternationalWomansDay #rajkishormodi #Ambajogai