Search results for #samadhidin
इंद्रायणी काठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्या निमित्त माऊलींना विनम्र नमन! #AdvBinduDubey #ज्ञानेश्वरमहाराज #समाधीदिन #dnyaneshwarmaharaj #samadhidin #BJP4IND @BJP4India
आज संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. #samadhidin #sant #namdevmaharaj #abhang #pandurang #vitthal
आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा । धन्य आमुचिया दैवा । जोडिलां तुम्ही ॥१॥ आत्मविद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जन । आतां जें आरंभिलें मनें । तें आपण सिद्धि न्यावें ॥२॥ #संत_नामदेव #santNamdevMaharaj #samadhidin #sant #namdevmaharaj #abhang #pandurang
प्रत्यक्ष पांडूरंग डोले अशी ज्यांच्या कीर्तनाची कीर्ती, असे संत नामदेव श्री विठ्ठलाचे सखा निकटवर्ती !! #संत_नामदेव_महाराज #संजीवन_समाधी_दिन । विनम्र अभिवादन !! #Jagdamb®️ #Vyavsaywala™️ 9049494938 | 8626020202 (CONTENT ©️ COPYRIGHT) #SantNamdevMaharaj #samadhidin #vitthal
संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जणी जीवना ।। भक्ती पंथ दिधले वैष्णव जना । धन्य निवृत्तीनाथा ।। #SantNivrittinath #संत_निवृत्तीनाथ_समाधी_दिन #वारकरी_संप्रदाय #samadhidin

निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे. समस्त वारकरी संप्रदायाला भक्तीचा मार्ग दाखवणारे संत निवृत्तीनाथ यांना शतशः नमन ! #संत_निवृत्तीनाथ_समाधी_दिन #वारकरी_संप्रदाय #विठ्ठल #ज्ञानेश्वर_महाराज #SantNivrittinath #samadhidin
#vitthal #pandurang #santNivrittinath #sant #maharaj #samadhidin #संत_निवृत्तीनाथ_समाधी_दिन #वारकरी_संप्रदाय #Jagdamb®️ #Vyavsaywala™️ 9049494938 | 8626020202 (CONTENT ©️ COPYRIGHT)
#जय_शंकर संतवर्य #योगीराज #सद्गुरु_श्री_शंकर_महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त #राष्ट्रवादी_काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह कळवा येथील शंकर महाराजांच्या मठास भेट देऊन दर्शन घेण्याचा योग लाभला. #NCP #shankarmaharaj #shankarmaharaj🔱 #samadhidin #jaishankar #viral
।।#जय_शंकर ।। संतवर्य योगिराज #सद्गुरू #शंकर_महाराज यांना समाधीदिनी कोटी-कोटी वंदन.! #shankarmaharaj #samadhidin #viral #Trending
रूप तुझे पाहता उरलो ना मी माझा, आमचा गुरू एकच धनकवडीचा राजा !! #कैलास_राणा #श्रीशंकर_महाराज समाधी दिन | त्रिवार वंदन ! #ShrishankarMaharaj #dhankawadi #KailasRana #shankar #shankarbaba #shankarMaharaj #samadhidin #jagdambmh #pune #punekar Design by @jagdambcreativehub
धनकवडीच्या सानिध्यात चिरविश्रांत होसी, भक्तवत्सल तुझी छाया राही मनीमानसी !! #श्रीशंकर_महाराज समाधी दिनानिमित्त त्रिवार वंदन ! #कैलास_राणा #भवानीशंकर #ShrishankarMaharaj #dhankawadi #KailasRana #shankar #shankarbaba #shankarMaharaj #samadhidin
महारुद्रा समक्ष असशी संजीवन, तुझिया कृपे लाभले समृद्ध जीवन !! #श्रीशंकर_महाराज समाधी दिनानिमित्त त्रिवार वंदन ! #कैलास_राणा #भवानीशंकर #ShrishankarMaharaj #dhankawadi #KailasRana #shankar #shankarbaba #shankarMaharaj #samadhidin
संजीवन समाधी स्थान असे पवित्र, स्थान माहात्म्य जागृत ख्याती असे सर्वत्र !! #श्रीशंकर_महाराज समाधी दिनानिमित्त त्रिवार वंदन ! #कैलास_राणा #भवानीशंकर #ShrishankarMaharaj #dhankawadi #KailasRana #shankar #shankarbaba #shankarMaharaj #samadhidin
#श्रीशंकर_महाराज समाधी दिनानिमित्त त्रिवार वंदन ! #ShrishankarMaharaj #dhankawadi #KailasRana #shankar #shankarbaba #shankarMaharaj #samadhidin #kharadi #chandannagar