Search results for #vishalgaradreels
हे पाय जमिनीवर चालतात म्हणून खायला अन्न आणि प्यायला दूध मिळतंय. #farmers #vishalgaradreels #vishalgaradspeech @CMOMaharashtra @PMOIndia @Amul_Coop
ईस काम का भी सम्मान होना चाहिये #vishalgaradreels @Maha_MahilaAyog @CMOMaharashtra @supriya_sule @Pankajamunde @BJPMahilaMorcha @MahilaCongress @RupaliChakanka4
आळणी (गडपाटी) येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयात संपन्न झालेले माझे व्याख्यान. #vishalgaradreels
इथूनच होते आपल्या दुधाची सोय. #respect #villagelife #vishalgaradreels #vishalgaradspeech #writer
आपल्या लेकरांच्या भविष्याचा दृष्टीने शिवचरित्रातला हा आधुनिक विचार महत्त्वाचा आहे. हे प्रबोधन संग्रही राहू द्या. #vishalgaradreels #vishalgaradspeech
आयुष्यातील संकटांना या ताणासारखं उपटुन टाकण्याचे सामर्थ्य प्रत्येक आई मधे असते इसीलिये `दुनिया की सबसे बडी योद्धा माँ होती है.’ #jointfamily #farming #motherindia #vishalgaradreels #vishalgaradspeech #writer #twitter #reels
महिलांवर अत्याच्यार करणाऱ्या मणिपूरच्या हैवानांसाठी 😡 #vishalgaradreels #vishalgaradspeech #manipurgangrape #Manipur_Violence #maharastra #marathi #insta #reels
समस्त स्त्री जातीला अभिमानाने समर्पित 🚩 #vishalgaradreels
यातलं एक वाक्य आपल्या मित्रांना आत्महत्येपासून परावृत्त करू शकतं. नक्की शेअर करा 🙏🏼 #vishalgaradreels #vishalgaradspeech #publicspeaker #writer #vishalgarad #inspiration #motivation
बदलत्या लोकशाहीवर माझी सडेतोड कविता. #vishalgaradreels
आत्महत्या करण्याचा विचार करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवा. #vishalgaradreels #vishalgaradspeech #publicspeaker #writer #vishalgarad #inspiration #motivation #dontsuicide
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी-औंध-खटाव यांनी आयोजित केलेले व्याख्यान. #Dahiwadi #maandesh #vishalgaradreels
नाशिक येथील क.का.वाघ कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात संपन्न झालेले भाषण. #KKW #Nashik #Alumnimeet2023 #vishalgaradreels
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ! #DrBabasahebAmbedkar #Bhimjayanti #vishalgaradreels #vishalgaradreels
वडाळा येथील लोकमंगल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले व्याख्यान. #vishalgaradreels
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसासाठी. #DrBabasahebAmbedkar #vishalgaradreels #vishalgaradspeech #bhimjayanti2023 @MissionAmbedkar @ambedkariteIND @Prksh_Ambedkar @ambedkar_center @SujatAmbedkar @CMOMaharashtra
आपल्या आयुष्यातला पहिला हिरो आपलाच बाप असला पाहिजे. #vishalgaradreels 👇🏾