Droupadi Murmu Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एका भाषणाची सध्या सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. एका कार्यक्रमात बोलताना द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या लहानपणातील आणि राजकीय कारकिर्दीतील अनेक संघर्षमयी किस्से सांगितले. #ViralSpeech #Politics marathi.hindustantimes.com/videos/video-o…
0
0
0
0
0