आभाळाचा पदर, आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया अशी न कुणाची कधी माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली💙💙 प्रज्ञासूर्याची ऊर्जाशक्ती माता रमाई स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐🙏🏼 #रमाई
0
0
0
24
0
Download Image