लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. शोषितांच्या हक्कासाठी लढा देण्याची त्यांची तळमळ प्रेरणादायी आहे. #मुंडे #साहेब #पुण्यतिथी #munde #Saheb #Punyatithi
0
0
15
292
0
Download Image