सांगली! काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीत बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती.
1
10
258
6K
1