Vineet Khare @Vineetkhare4P
The Nature Is Very Beautiful and my mind is on the Nature's Vibe 🍀🌍 Thane, India Joined May 2022-
Tweets2K
-
Followers123
-
Following163
-
Likes2K
संकल्प विजयाचा! दिग्रस येथे शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या युवा कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढून विजयाचा संकल्प केला. या रॅलीत युवा, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा…
🚩 प्रचार रॅली - नेर नेर येथे शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या, महिला, नागरिक तसेच युवा कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढली होती. प्रसिद्ध सिने अभिनेता, सुपरस्टार गोविंदा, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह…
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ दिग्रस तालुक्यातील विठोली, विठाळा ,फेट्री, रुई तलाव तसेच साखरा आदी गावांमध्ये बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. आपल्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत…
🚩प्रचार दौरा - उमरडा, पोहा, वडगाव यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ कारंजा तालुक्यातील उमरडा, पोहा, वडगाव येथे आयोजित केलेल्या सभेत मतदारांशी संवाद साधला. उमेदवार सौ. राजश्री…
प्रचार दौरा - भोयनी, वापडा, गिरोली, शेंदूरजना, फुलउमरी, ता. मानोरा यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ मानोरा तालुक्यातील भोयनी, वापडा, गिरोली, शेंदूरजना, फुलउमरी येथे आयोजित…
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ पुसद तालुक्यातील काळी (दौ)या गावी आयोजित सभेत उपस्थित मतदार बंधू - भगिनींशी संवाद साधला. युवा, महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य…
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ दिग्रस तालुक्यातील सिंगद या गावी आयोजित सभेत उपस्थितांशी साधला. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी होती. आपल्या उमेदवार सौ. राजश्री पाटील यांना…
श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #रामनवमी #RamNavami2024
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. नवनीत रवी राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे आयोजित सभेला संबोधित केले. समाजातील सर्वच घटकांना बरोबर घेत विकासाला चालना देण्याचे काम त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज यवतमाळ येथे वंदनीय बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🚩प्रचार दौरा - बोरी यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ बोरी येथे आयोजित सभेत उपस्थितांशी संवाद साधला. ही निवडणूक गेल्या दहा वर्षात देशात केलेल्या क्रांतीकारी विकासकामांच्या…
वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ.राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी आज यवतमाळ येथील डॉक्टर, वकील, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करून देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी महायुतीच्या…
रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #EidMubarak
यवतमाळ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. स्त्री शिक्षण, शेतकरी, कामगार तसेच बहुजनांच्या हक्क आणि अधिकारासाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्रीमंडळातील माझे सहकारी दादाजी भुसे, यवतमाळ…
आज श्री क्षेत्र पोहरागड - (जि.वाशिम) येथे माता जगदंबा देवी, संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव महाराज (बापू) यांचे यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्रीताई महल्ले पाटील यांच्यासोबत दर्शन घेत घेतले. संत - महतांचे…
🚩 प्रचार दौरा - पुसद यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री महल्ले पाटील यांच्या समर्थनार्थ पुसद येथे आयोजित बूथ प्रमुख, गट प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. @mieknathshinde @Dev_Fadnavis…
🚩 प्रचार दौरा - वाशिम यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ राजश्री महल्ले पाटील यांच्या प्रचारार्थ वाशिम येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. देशाच्या विकासाची नांदी ठरणारी ही निवडणूक आहे. गेल्या दहा…
🚩प्रचार दौरा - कारंजा यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना - मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ कारंजा येथे आयोजित सभेत उपस्थितांशी संवाद साधत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. देशात आणि राज्यात…
सामाजिक, शैक्षणिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!