Q3 2026: TRON processed $2.21 trillion in stablecoin settlement.
That’s more than the GDP of Italy. In one quarter.
The numbers from TRON’s Q3 report are worth sitting with for a moment.
$2.21 trillion in stablecoin settlement — up from Q2.
$93.88 billion in USDT + USDD supply on TRON — up 5.5% QoQ, 14.9% YoY.
18 million monthly active addresses — up 9.8%.
$30 trillion cumulative transaction volume crossed during the quarter.
Daily fees actually fell — from $0.668 to $0.643 per day — while the network handled more volume. More usage, lower cost per transaction. That’s what scaling is supposed to look like.
Here’s the framing that most people miss.
Visa processed roughly $3.9 trillion in Q3 2024. TRON processed $2.21 trillion in Q3 2026 — in stablecoins only, on a permissionless network that anyone with a smartphone can access.
The comparison isn’t perfect. Visa handles consumer payments; TRON handles stablecoin settlement, which includes exchange flows, remittances, and institutional transfers. Different use cases.
But the scale is in the same conversation now. That wasn’t true three years ago.
408 million total accounts. 15 billion total transactions. $28 billion TVL.
The network isn’t waiting for adoption. Adoption is already here.
x.com/trondao/status…
$TRON $TRX @justinsuntron@TRONDAO@TRONDAO_JPN @JustinSun @TRONDAO#TRONGlobalFriends #TGF#TRON
TRON’s Q3 2026 by the numbers 📊
🌐 $2.21T in stablecoin settlement volume
🌐 18M monthly active addresses
🌐 1.1B transactions
Thanks to @BSCNews for the coverage!
Read the full breakdown 👇
bsc.news/post/state-of-…
नशे के खिलाफ आवाज उठाने पर अपना जीवन गँवाने वाले विक्रमजीत सिंह जी, गुलजार सिंह जी और परविंदर सिंह झोटा जी के परिजनों से मिला। पीड़ित परिवार वालों से जो हकीकत जानी वह झकझोर देने वाली है।
ਨਸ਼ੇ ਦੇ ਖ਼ਿਲਾਫ਼ ਆਵਾਜ਼ ਉਠਾਉਣ 'ਤੇ ਆਪਣੀ ਜਾਨ ਗੁਆਉਣ ਵਾਲੇ ਵਿਕਰਮਜੀਤ ਸਿੰਘ ਜੀ, ਗੁਲਜ਼ਾਰ ਸਿੰਘ ਜੀ ਅਤੇ ਪਰਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਝੋਟਾ ਜੀ ਦੇ ਪਰਿਵਾਰਕ ਮੈਂਬਰਾਂ ਨਾਲ ਮੁਲਾਕਾਤ ਕੀਤੀ। ਪੀੜਤ ਪਰਿਵਾਰ ਵਾਲਿਆਂ ਤੋਂ ਜੋ ਹਕੀਕਤ ਜਾਣੀ ਉਹ ਝੰਜੋੜ ਦੇਣ ਵਾਲੀ ਹੈ।
Trading is evolving, it's not becoming intelligent.
It's moving towards thesis and alerts.
Many trading platforms are moving towards that approach, because, if your favorite influencer isn't holding the bag and trading or DCA'ing and only shilling on X, then he's not in.
📍 #COP31 öncesi Pre-COP Zirvesi için Fiji’de Avustralya İklim Değişikliği ve Enerji Bakanı Sayın Chris Bowen ile ikili görüşme gerçekleştirdik.
Geldiğimiz noktayı değerlendirdik ve COP31 sürecinde birlikte atacağımız adımların üzerinden geçtik.
Avustralya’nın müzakerelerde ortaya koyacağı güçlü yaklaşımın; COP31’de dengeli, kapsayıcı ve uygulama odaklı sonuçlara ulaşılmasına katkı sağlayacağına inanıyorum.
Yoğun temaslar, verimli görüşmeler ve tek bir net hedef: Ortak evimizi korumak.
Pre-COP’ta Pasifik’in sesini dinledik, şimdi o sesi COP31’e taşıma vakti.
Antalya’da buluşmak üzere!
📍Fiji
एक आपुलकीचं नातं हरपलं…
माझे मित्र आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठाचे संयोजक श्री. रमेश परदेशी यांचे वडील परशुराम परदेशी यांच्या दुःखद निधनाचे वृत्त मनाला अतिशय चटका लावणारे आहे.
वडिलांचे छत्र हरपणं ही आयुष्यातील कधीही भरून न निघणारी पोकळी असते. वडील म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसतो, तर प्रत्येक सुख-दुःखात पाठीशी उभा राहणारा विश्वास, मायेची सावली आणि आयुष्यभर दिशा देणारा संस्कारांचा दीपस्तंभ असतो. त्यांच्या जाण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे.
रमेशसोबत असलेल्या अनेक वर्षांच्या मैत्रीमुळे वडिलांशीही माझा सातत्याने संवाद होत असे. प्रत्येक भेटीत त्यांच्या बोलण्यातून जाणवणारी आपुलकी, स्वभावातील साधेपणा, माणसांना जोडून ठेवणारा जिव्हाळा आणि इतरांविषयी असलेली संवेदनशीलता नेहमीच मनाला भावायची. वयाने ज्येष्ठ असूनही ते अत्यंत आपलेपणाने संवाद साधत. त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते केवळ मित्राचे वडील म्हणून मर्यादित न राहता, एका जिव्हाळ्याच्या कौटुंबिक नात्यात रूपांतरित झाले होते.
आज त्यांच्या जाण्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रमेश आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. अशा प्रसंगी सांत्वनाचे शब्दही अपुरे पडतात. मात्र, त्यांनी आयुष्यभर जपलेली माणुसकी, आपुलकी आणि प्रेमळ स्वभावाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
ईश्वर दिवंगत त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या दुःखातून सावरण्याचे बळ रमेशसह संपूर्ण परदेशी परिवाराला प्रदान करो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती! 🙏
जगातील निम्म्याहून अधिक ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (Global Capability Centres - GCCs) भारतात आहेत. मात्र, ही बाब केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही. या केंद्रांच्या कार्याचे स्वरूपही आता वेगाने बदलत आहे.
पूर्वी ही केंद्रे प्रामुख्याने सहाय्यक सेवांपुरती मर्यादित होती. मात्र, आज हीच केंद्रे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, डेटा विश्लेषण (Analytics) आणि उत्पादन विकास (Product Development) यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत आहेत.
हे परिवर्तन म्हणजे जागतिक स्तरावर बदलत असलेल्या भारताच्या भूमिकेचे आणि नव्या ओळखीचे प्रतिबिंब आहे.
पूर्वी जगाचा विश्वास भारताच्या मनुष्यबळावर (Manpower) होता; आज जगाचा विश्वास भारताच्या बुद्धिसामर्थ्यावर (Mindpower) देखील आहे!
- माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी
#NarendraModi#GlobalCapabilityCentres#GCC#DigitalIndia#ArtificialIntelligence#Innovation#MakeInIndia#ViksitBharat@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
भारताच्या फास्ट ब्रीडर अणुभट्टीने प्रथमच क्रिटिकॅलिटी (नियंत्रित अणुसाखळी अभिक्रियेची अवस्था) प्राप्त केली. देशाच्या इतिहासात प्रथमच जनगणनेच्या प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला.
प्रथमच हायड्रोजनवर चालणारी रेल्वे रुळांवर धावली आणि भारताची जीवाश्म इंधनांव्यतिरिक्त ऊर्जा स्रोतांवर आधारित स्थापित वीजनिर्मिती क्षमता प्रथमच ३०० गिगावॅटच्या पुढे गेली.
या ऐतिहासिक कामगिरी भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रगतीचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत.
- माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी
#NarendraModi#NewIndia#AtmanirbharBharat#CleanEnergy#DigitalIndia#ScienceAndTechnology#ViksitBharat@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
भारत ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत संपूर्ण जगात ‘विश्वबंधू’ म्हणून आपली भूमिका बजावत आहे.
आपण सर्वांनी पाहिले आहे की, भारताच्या नेतृत्वाखाली G20 शिखर परिषद आणि BRICS शिखर परिषद पार पडल्या. या दोन्ही परिषदांबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. विशेषतः संयुक्त घोषणापत्रांवर सर्व देशांमध्ये एकमत होणे अशक्य असल्याचे बोलले जात होते.
मात्र, भारताने देशांमधील मतभेद दूर करण्यासाठी संवादाचा सेतू उभारला, परस्पर सहकार्यावर भर दिला आणि सर्वसहमतीचा मार्ग प्रशस्त केला. परिणामी, दोन्ही परिषदांमध्ये सर्वानुमते घोषणापत्रे स्वीकारण्यात आली.
परस्परविरोधी भूमिका असलेले देशही भारताच्या व्यासपीठावर एकत्र आले. हा केवळ योगायोग नाही, तर ‘विश्वबंधू’ म्हणून भारताच्या भूमिकेवर जागतिक समुदायाने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे.
— माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी
#NarendraModi#VishwaBandhu#SabkaSaathSabkaVikas#G20#BRICS#GlobalLeadership#India@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
Peran Singapura dalam karhutla kelihatan banget maunya: gencar nuntut ini-itu sambil ngincer denda 2 juta SGD per hari dari 10 korporasi SGX! Enak banget koar-koar dari jauh, sementara 60 ribu personel TNI-Polri dan 47 pesawat kita yang tarung nyawa madamin api di bawah kendali BNPB. Jangan modal bacot doang!
UEA Negara kaya minyak saja naik harga BBMnya
Yang menentukan bukan sekadar punya minyak, tapi bagaimana pemerintah mengelola kebijakan energi untuk rakyat
Di Indonesia harga BBM subsidi tetap terjangkau karena dukungan subsidi dan kompensasi energi pemerintah
I am not a Catholic but I fought and won against pevert Kathleen Wynne and Alvin Tedjo who failed at making the Catholic schools demonically perverted. Back to hell Pedos.
Banks need to know where a client's crypto came from.
ChainComply runs that due diligence, using Datai in its Source of Wealth / Source of Funds checks.
"Datai gives us additional visibility into what is actually happening inside a client wallet."
— Lukasz Lukaszewski, CPO
Learn More: datai.network/blogs/blog-dat…
Jio IPO is coming this month on 19 October. Although Airtel is directly competing with Starlink yet Sunil Mittal is not named in any of his tweet.
Now you understood why Ambani is named again and again.
It was earlier happened with Adani when he tried to do FPO of Adani Ent.
14K Followers 49 FollowingНаслаждайтесь идеальным местоположением и профессиональным обслуживанием. Отдохните в Euphoria – вашем месте гармонии и благополучия. Большой Выбор Процедур.
96K Followers 695 FollowingFounder @o1_exchange, backed by @a16z, @cbventures | The Ticker is $O | GP @o1_ventures | Prev @databricks @BainCapVC @UCBerkeley | Engineer, Chess IM ELO 2290
288K Followers 460 FollowingCo-Founder & General Partner A*. Co-founder of Sauron, Eventbrite (IPO 2018, acquired by Bending Spoons), and Xoom (IPO 2013, acquired by PayPal)