Shrikrishna Mundhe @shrikririshnaMu
India (Maharashtra) Joined January 2018-
Tweets600
-
Followers34
-
Following66
-
Likes792
शाळेला शिक्षक मिळावा यासाठी संतप्त पालकांनी भरवली पंचायत समितीत शाळा.@CMOMaharashtra साहेब आता तरी शिक्षकभर्ती करणार का???? नाहीतर ती वेळ दूर नाही जेंव्हा पालक मंत्रालयात शाळा भरवतील.@Pankajamunde ताई #बिंदूनामवाली_दुरुस्ती कधी करता???
@raosahebdanve साहेब कुठे न्यायचा आहे आपल्याला महाराष्ट्र भ्रस्टाचाराला समर्थन देऊन, चांगले काम करुन पाहा चांगले वाटेल, #संस्थाचालकांची_मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही @TawdeVinod साहेब चांगले काम करत आहेत तर करुद्या त्यांना नसेल समर्थन तर विरोध करू नका @Rt_Teacher @Mh_Ded_Bed
संस्थाचालकांनो तुम्ही जे शिक्षक भरून ठेवलेत त्यांची TET & TAIT पात्रता दाखवून द्या. मग कळेल ना खरी गुणवत्ता आहे कोणाकडे ? पिढ्या बरबाद करण्याचे काम बंद करा आता तरी. #शिक्षकभरती @TawdeVinod @Mh_Ded_Bed @raosahebdanve @dhananjay_munde @abpmajhatv @mataonline @epunyanagari
बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडेंची अनोखी वटपौर्णिमा; पतीच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावण्याचे केले आवाहन goo.gl/pSZzin @DrPritamMunde @Pankajamunde @Pankajamunde_FC @MahaDGIPR @Archanagsanap2 @RajeshKarad2 @imSPhad77 #म #मराठी #वटपौर्णिमा #SaveTrees
संस्थाचालक संस्था काढून, संस्थेत नोकर भरतीच्या नावाखाली पैसा उकळतात.. आणि यालाच आळा घालण्यासाठी शासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर संस्थाचालकांचा आता भरती प्रक्रियेस विरोध होत आहे.. @Dev_Fadnavis @TawdeVinod @Pankajamunde @BJP4Maharashtra
@Pankajamunde @TawdeVinod @Rt_teacher_bn #बिंदुनामावली_घोटाळा करून अन्याय केला आहे आणि अजूनही बिंदुनामावली दुरुस्ती साठी विलंब करून तुम्ही आमच्या वर अन्याय करत आहात. खुल्या प्रवर्गात जन्माला आहे म्हणून संयमाची परीक्षा द्यावी लागणार की काय?
PHOTO: शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी! आधी कर्ज नाकारणाऱ्या बँकांना झटका, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती तिफन goo.gl/EkVNso
शाळेचा पहिला दिवस कुठल्याच चॅनलच्या पेपरच्या कॅमेऱ्यात टिपला नाही या जगण्याबद्दल गळा काढण्यात अर्थ नाही . निदान या जगण्याला दाद तरी देता यायला हवी या पाईपाच्या पोकळीत हजारो पृथ्वी ओवाळून टाकल्यात @TawdeVinod @Dev_Fadnavis यांच्या भविष्यासाठी शिक्षक भरती करा #शिक्षक भरती
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आँनलाइन आणि पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनाच्यां बदल्यामध्ये होणारा अन्याय थांबला असल्याने राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी भेट घेऊन माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे आभार मानले. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
आज मा. मुंडे साहेब असते तर #शिक्षकभरती साठी आम्हा गुणवंतांना सरकारसमोर हात पसरण्याची गरज नसती.. मुंडे साहेबांचा वारसा सांगा..शिक्षकभरतीत पुढाकार घ्या..लवकरात लवकर पारदर्शक शिक्षकभरती करा.. @Pankajamunde ताई आपणांस विनंती.!! #शिक्षकभरती_उपोषण #बिंदूनामावली_दुरुस्ती @TawdeVinod
आदरणीय अप्पा, आज आपल्याला आमच्यातून जाऊन 4 वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी संघर्ष' या आपण दिलेल्या शिकवणुकीचे अनुकरण करतो आहे, त्यांच्यासाठी लढतो आहे. तुम्ही कायम आठवणीत आहात. स्मृतिदिनानिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन !
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त उद्या दिनांक 3 जून रोजी गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्व बाबींच्या पूर्वतयारी चा आढावा आज राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे व मी गोपीनाथ गडावर साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन घेतला.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित गोपीनाथगड येथे ह.भ.प. रामयनाचार्य ढोक महाराज यांचे अमृततुल्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंडे साहेबांच्या कार्याचा गौरव करताना ढोक महाराज भावुक झाले होते. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या किर्तनाने श्रोते भारावून गेले.
महागाईविरोधात मनसेचं अनोख आंदोलन - bit.ly/2soRPlI #inflation #PetrolPriceHike @MarathiBrain @manase_marathi @mnsadhikrut @MNS_SWAG @manaseit @MNSnashik @RajThackeray
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित गोपीनाथगड येथे समाधीचे दर्शन घेताना छत्रपती खा.उदयनराजे भोसले... @Chh_Udayanraje
@supriya_sule @CMOMaharashtra बिंदूनामावली घोटाळ्यामूळे खुला प्रवर्ग बेकायदेशीर रीत्या अतिरिक्त ठरवला जात आहे, बिंदू ची चौकशी राज्यव्यापी करून खुल्या प्रवर्गाच्या हक्काच्या जागा परत मिळवून द्या, कारण नसताना खुल्या प्रवर्गावर अन्याय होतोय
#बिंदुनामावली_दुरुस्ती @TawdeVinod @CMOMaharashtra @SMungantiwar @ZeeNews @Rt_teacher_bn @waglenikhil @Mha_Teacher @ibnlokmattv1 @abpnewstv @pudharionline खुला प्रवर्ग आज रस्त्यावर उतरून बिंदूनामावलीच्या अनियमितेची राज्यस्तरीय चौकशीची मागणी करत आहे. #शिक्षकभरती_उपोषण
दिल्ली सरकारच्या शाळांमधून सीबीएससी मधे बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मुख्यमंत्री @ArvindKejriwal आणि उपमुख्यमंत्री @msisodia यांनी भेट दिली स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी राज्याचे मुख्यमंत्री गेले असावेत #शिक्षकभरती_उपोषण
#शिक्षकभरती रखडली आहे. खेड्यापाड्यातील हजारो बेरोजगार मुलं मोठ्या अपेक्षेने वाट पाहत आहेत.@CMOMaharashtra शिक्षकभरती चा कार्यक्रम जाहिर केल्यास त्यांना दिलासा मिळेल. शिक्षकभरतीसाठी ही मुले संघर्ष करीत आहेत.त्याची आठवण आपणास करुन देत आहे,ugammaharashtra.com/maharashtra-sh… #शिक्षकभरती_उपोषण
मा.@Pankajamunde ताई, राज्यभर रोष्टर चा महाघोटाळा झाल्यामुळे आगामी २४०००शिक्षकभरती मध्ये खुल्या प्रवर्गातील हजारो गुणवंतांवर अन्याय होणार आहे गुणवत्तेला न्याय देण्यासाठी पारदर्शक #शिक्षकभरती साठी #बिंदुनामावली_दुरुस्ती करण्यात यावी.. @supriya_sule @ShrimantSakal @MarathiBrain
Shivaji Suryakant kam.. @shivaji54816992
281 Followers 1K Following शिवाजी कांबळेसर(B.A.,D.ED.,CTET.,TET,TAIT),अथांग ज्ञानसागरातील ज्ञानस्तंभ,शिक्षक,लेखक-कवी,'प्रभावी अभ्यास चळवळ.'Datta Bilghe Kewat @BilgheDatta
1K Followers 2K Following कलम हाथ में हैं, खंजर की क्याँ जरुरत हैं! पढा लिखा हुँ, सलीकें सें कत्ल करता हुँ!dipak munde @dipakmunde23
10 Followers 109 Followingswati borage @SwatiBorage
342 Followers 206 FollowingSiddhu Metkari @SiddhuMetkari2
16 Followers 93 FollowingKRISHNA UDALE @KrishnatUdale
177 Followers 633 Followingmayuri nikumbh @SonaliP73367685
471 Followers 606 FollowingKande Shital Hariram @ShitalKande
190 Followers 855 Followingmalhar @Malharonaldo
13K Followers 12K Following analyst | Trying to solve real-world problems with technologies 😇श्री.भण�.. @BhanageV
608 Followers 719 Following 🚩जय भवानी जय शिवराय🚩 राज्य-उपाध्यक्ष, पवित्र शिक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.अर्चना �.. @Archanagsanap2
29K Followers 3K Following धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन ,आवड--सूचेल ते लिहिणे ,आदर्श --मदर टेरेसा .स्वप्न-सामाजिक विषमता मिटवण्याचे.. @raam_bhatte
1K Followers 1K Following Retweets are not endorsement and likes aren't always likes. धर्मों रक्षति रक्षितः🚩Changdev Katkade @KatkadeChangdev
4 Followers 104 FollowingGangthade Ravikant Ja.. @GangthadeRavik1
0 Followers 136 Following Politics #music #cricket #world politics #Mundhe D @MundheD1
5 Followers 8 FollowingPratik Phand @pratik_phand
624 Followers 1K FollowingAjinath B Sable @b_ajinath
6 Followers 96 Followingkailas padghan @kailas_padghan
550 Followers 998 Following महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांना गणित हा विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा छोटासा प्रयत्न त चॅनेल सर्व गोरगरीब मुलापर्यंत पोहचवाUmesh Padvi @uvpadvi
11 Followers 55 FollowingRupali more Nikam @Nikamrupali21
13 Followers 35 FollowingGaju Chinchane @ChinchaneGaju
103 Followers 200 FollowingBharat Sonawane 🇮�.. @BharatS75
2K Followers 2K Following जगात शिक्षकी पेशा इतका #पवित्र पेशा नाही; ज्ञानदाना इतके #पवित्र कार्य नाही !😊👍 माणूसकी हाच जात आणि धर्म!Amol Jadhav @AmolJad57478513
42 Followers 195 Followingsaaniabu69 @saaniabu69
1 Followers 107 FollowingRavi Gaikwad @raveegaekwad
13K Followers 124 Following RTO chief Thane territory and Konkan belt, Engineer, sportsman, two Guinness World Records holder for organizing the largest handball lesson and safety rally.Tukaram Mundhe @Tukaram_IndIAS
164K Followers 29 Following #IAS | public policy| Leadership| Governance| Global Commons| People & Planet| #Speaker | Personal Views. Tweets & Retweets Not EndorsementsNews18Lokmat @News18lokmat
505K Followers 169 Following This is an Official Twitter handle of @News18Lokmat | आमची पोहोच, तुमची ताकदCMO Maharashtra @CMOMaharashtra
4.0M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of MaharashtraShubhada @Shubhad42251951
43 Followers 149 FollowingJayaprakash Narayan @JP_LOKSATTA
988K Followers 235 Following Physician by training, a public servant by choice and a democrat by conviction. Founder - @FDR_india, LokSatta movement , @loksatta_party, Surajya movementGirish Kuber @girishkuber
62K Followers 329 Following Editor LokSatta (@loksattalive), THE RENAISSANCE STATE, THE TATAS, PUTIN, TATAYAN, YUDDHA JIVANCHE, ADHARMAYUDDHA, EKA TELIYANE, HA TEL NAVACHA ITIHAAS AAHEShivraj Singh Chouhan.. @ChouhanShivraj
9.3M Followers 403 Following भाई और मामा | Former Chief Minister, Madhya PradeshVasundhara Raje (म�.. @VasundharaBJP
5.0M Followers 265 Following Official Twitter account of BJP National Vice-President | Former Chief Minister of Rajasthan (Demitted Office on 11th December 2018)Yogi Adityanath (म�.. @myogiadityanath
28.6M Followers 56 Following मुख्यमंत्री (उत्तर प्रदेश); गोरक्षपीठाधीश्वर, श्री गोरक्षपीठ; सदस्य, विधान सभा, उत्तर प्रदेश; पूर्व सांसद (लोकसभा-लगातार 5 बार) गोरखपुर, उत्तर प्रदेशअनुराग �.. @IM_AGG
3K Followers 771 Following जीवन जगायचं आहे तर त्रास होणारच, तसही मेल्यानंतर स्वतःच्या जळण्याची जाणीव आपल्याला नसतेच!! गावातला खेडूत वाचक, सुशिक्षित, व्यावसायिक, पार्ट टाईम Twitterकर ❤💐🌿AAP महारा�.. @AAPMaharashtra
47K Followers 141 Following Official Twitter Handle of AAP Maharashtra. दिल्ली बदलत आहे, चला महाराष्ट्र ही बदलूया. https://t.co/XtdKKN1FK4Poonam Mahajan (म�.. @poonam_mahajan
768K Followers 354 Following Member of Parliament - Mumbai North Central | Mom of 2 | Foodie, Traveller & Animal LoverSonam Mahajan @AsYouNotWish
509K Followers 39 Following Strategic thinker | People do drugs, I binge-watch Pakistani politics and terror plots in AfPak | Making sense of chaos, one tweet at a time | Ally 🏳️🌈Malini Parthasarathy @MaliniP
493K Followers 630 Following | Director, Kasturi & Sons Ltd.| Former Chairperson,The Hindu Group| Former Editor @the_hindu | Founding Director @TheHinduCentre| M.S @columbiajourn| PhD, JNU|The Hindu @the_hindu
8.2M Followers 194 Following News feeds from India's National Newspaper. (https://t.co/rduBB0fn6K) Subscribe to The Hindu: https://t.co/IeYtjuNm9CThe Hindu - Sports @TheHinduSports
53K Followers 253 Following Get the latest updates, live scores and commentary on cricket, tennis, football and more from The Hindu.अर्चना �.. @Archanagsanap2
29K Followers 3K Following धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन ,आवड--सूचेल ते लिहिणे ,आदर्श --मदर टेरेसा .स्वप्न-सामाजिक विषमता मिटवण्याचे.ASHUTOSH MISHRA @JournoAshutosh
111K Followers 1K Following Deputy Editor - Aaj Tak & India Today. Ramnath Goenka Awardee. No Opinion/No Endorsement. Only News withFacts. E-mail : [email protected]ravish kumar @ravishndtv
3.7M Followers 1K Following किताब: इश्क में शहर होना, Free Voice, बोलना ही है । https://t.co/8OYAHh77Cp सब्सक्राइब करें ।Dinesh Kumar @DineshKumarLive
212K Followers 2K Following Journalist | Politics | Crime | Finance | Digital Marketing Consultant | Founder 👉 @PEyeLivek@|¶€$h @Dombarya1
827 Followers 189 Following "शब्दांच्या कुंचल्यातून व्यक्त होतो, सहजपणे स्फुरलेले येथे मांडतो.!" #काळजातलं #माझं_स्फुरणं #व्याकूळ_मन #एकदम_खरं #परखड #काही_खरं_काही_खोटं #प्रेमाच्या_गोष्टीVrushali Yadav @VrushaliGYadav
50K Followers 392 Following News Anchor #Tv9Marathi #Marathi #News Channel TV Journalist with Mission to Empower & Enrich Lives.swati borage @SwatiBorage
342 Followers 206 FollowingNIA India @NIA_India
734K Followers 25 Following The Official Twitter Page of National Investigation Agency, India. If you have information to share, please mail to [email protected]PTI @PTI
1.1M Followers 317 Following LEGAL NOTICE: If you send us a tweet, you consent to letting ESPN use and showcase it in any media, possibly even on television.The Indian Express @IndianExpress
4.3M Followers 291 Following The Indian Express brings to you latest news from India and the world, breaking round the clock. On telegram: https://t.co/O25yz93NcoPress Trust of India @PTI_News
4.2M Followers 1 Following India’s largest and most trusted news agency since 1949.Dhananjay Munde @dhananjay_munde
909K Followers 135 Following Agriculture Minister (Maharashtra) - | MLA Parali |rajiv khandekar @rajivkhandekar
130K Followers 153 Following Executive Vice President ABP News & ABP Majha. Account personal.रक्षा म�.. @DefenceMinIndia
1.3M Followers 273 Following Office of the Raksha Mantri/ Defence Minister of IndiaDevendra Fadnavis (Mo.. @Dev_Fadnavis
5.9M Followers 58 Following Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8Ujijमहाराष्.. @MaharashtraPoll
247 Followers 2 Following महाराष्ट्राचे पहिले ट्विटर पेलस्टर! Polls on #Politics #Bollywood #Entertainment #Sports #News & #TrendingTopics कृपया नवीनतम पोल्स अद्यतनांसाठी Follow करा.Prajakta Abasaheb God.. @GodasePrajakta
5K Followers 2K Following #माध्यमिक_शिक्षिका,पुणे महानगरपालिका @Mha_Teachers #D.Ed #B.Ed #M.Ed #Double_Graduated #Double_Post_Graduated #University_Gold_Medalist #NET #CTET #TET #TAITडी टी एड .. @Mha_Teacher
5K Followers 83 Following संघटनेचे अधिकृत ट्विटर हँडल ,शिक्षकभरती ,मराठी शाळा, शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात काम करणारी एकमेव अधिकृत संघटना..!! संपर्क:- 9764 607 607Tr. पूनम अ�.. @gawande_poonam
6K Followers 521 Following संघर्षमय जीवनाची प्रवासी! #शेतकरी बापाची लाडाची लेक..छंद वाचनाचा | #शिक्षिका|शिक्षकभ.. @Mh_Ded_Bed
3K Followers 33 Following अधिकृत ट्विटर हँडल (9552331935) जास्तीतजास्त शिक्षक भरती हा एकच निस्वार्थ प्रयत्न..ZEE २४ तास @zee24taasnews
804K Followers 23 Following A leading Marathi news channel WhatsApp Channel - https://t.co/NtpBjASKv5 Download App - https://t.co/hIu78BlIqw LIVE TV : https://t.co/9LYPZQG5eAABP माझा @abpmajhatv
1.7M Followers 379 Following मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!Ministry of Finance @FinMinIndia
3.9M Followers 177 Following Official Account of the Ministry of Finance, Government of India.Ministry of Informati.. @MIB_India
1.9M Followers 100 Following Official Twitter account of Ministry of Information and Broadcasting, Government of India. Follow @MIB_Hindi for Tweets in Hindi.DD News @DDNewslive
3.7M Followers 84 Following Balanced, Fair and Accurate News. DD News is India's 24*7 news channel under the nation's public broadcaster, Prasar Bharati.PIB India @PIB_India
2.9M Followers 319 Following Press Information Bureau. Nodal agency for communicating to media on behalf of #Government of #India. In Hindi: @pibhindi For Fact Check: @PIBFactCheckMinistry of Health @MoHFW_INDIA
3.4M Followers 274 Following This is the official twitter account of Ministry of Health & Family Welfare, Government of IndiaAAP @AamAadmiParty
6.5M Followers 220 Following भ्रष्टाचार मुक्त भारत हमारी मांग नहीं हमारी ज़िद्द है। जय हिन्द। 🇮🇳 https://t.co/QITJdfXQdO | https://t.co/a1jzohYmnpशाळेला शिक्षक मिळावा यासाठी संतप्त पालकांनी भरवली पंचायत समितीत शाळा.@CMOMaharashtra साहेब आता तरी शिक्षकभर्ती करणार का???? नाहीतर ती वेळ दूर नाही जेंव्हा पालक मंत्रालयात शाळा भरवतील.@Pankajamunde ताई #बिंदूनामवाली_दुरुस्ती कधी करता???
@raosahebdanve साहेब कुठे न्यायचा आहे आपल्याला महाराष्ट्र भ्रस्टाचाराला समर्थन देऊन, चांगले काम करुन पाहा चांगले वाटेल, #संस्थाचालकांची_मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही @TawdeVinod साहेब चांगले काम करत आहेत तर करुद्या त्यांना नसेल समर्थन तर विरोध करू नका @Rt_Teacher @Mh_Ded_Bed
संस्थाचालकांनो तुम्ही जे शिक्षक भरून ठेवलेत त्यांची TET & TAIT पात्रता दाखवून द्या. मग कळेल ना खरी गुणवत्ता आहे कोणाकडे ? पिढ्या बरबाद करण्याचे काम बंद करा आता तरी. #शिक्षकभरती @TawdeVinod @Mh_Ded_Bed @raosahebdanve @dhananjay_munde @abpmajhatv @mataonline @epunyanagari
बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडेंची अनोखी वटपौर्णिमा; पतीच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावण्याचे केले आवाहन goo.gl/pSZzin @DrPritamMunde @Pankajamunde @Pankajamunde_FC @MahaDGIPR @Archanagsanap2 @RajeshKarad2 @imSPhad77 #म #मराठी #वटपौर्णिमा #SaveTrees
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील सपत्नीक श्री क्षेत्र वैद्यनाथ येथे येऊन अभिषेक करून आशीर्वाद घेतले
राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन व पारदर्शक बदल्या करण्याचा निर्णय घेवून लाखो शिक्षकांची गैरसोय दूर केल्याबद्दल आज विविध शिक्षक संघटनांच्या वतीने ऐतिहासिक निर्णयाबद्दल माझा भला मोठा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
संस्थाचालक संस्था काढून, संस्थेत नोकर भरतीच्या नावाखाली पैसा उकळतात.. आणि यालाच आळा घालण्यासाठी शासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर संस्थाचालकांचा आता भरती प्रक्रियेस विरोध होत आहे.. @Dev_Fadnavis @TawdeVinod @Pankajamunde @BJP4Maharashtra
@Pankajamunde @TawdeVinod @Rt_teacher_bn #बिंदुनामावली_घोटाळा करून अन्याय केला आहे आणि अजूनही बिंदुनामावली दुरुस्ती साठी विलंब करून तुम्ही आमच्या वर अन्याय करत आहात. खुल्या प्रवर्गात जन्माला आहे म्हणून संयमाची परीक्षा द्यावी लागणार की काय?
धारूर तालुक्यातील प्रजिमा 59 ते हिंगणी आमला कांनापूर म्हातारगाव येल्डा सोनहीवरा या नवीन रस्त्याचे भूमिपूजन करताना...
@ItsAtulJadhav @Iampooja_G @jyoti_n1 @Surekha65064755 @HodePratu @Rupalik80968435 @Vinodpawar6666 @pooja_katti @ShubhamJatal1 @DakiSamita @MarathiBrain @shinde_pinu पाेरगी झाली म्हणुन जिलेबी वाटनारा बाबा अश्रुंना डाेळ्यात साठवत तिच्या लग्नाचे लाडु वाटताे कर्तव्य पार पाडत स्वतःही रडत असताे कारण पाेरगी परक्याचं धन पण बाबाची ती काळीज असते दिल्या घरी सुखी रहा म्हणत लेकीच्या डाेक्यावरून हात फिरवत हुंदक्यांनी कंठ दाटून येताे तो बाबा असताे
अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांच्या शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर, राज्य सरकारचा शिक्षण सम्राटांना मोठा दणका, दरवर्षी मे महिन्यात खासगी शाळांची राज्य सरकारच भरती करणार @RahulAsks
PHOTO: शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी! आधी कर्ज नाकारणाऱ्या बँकांना झटका, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती तिफन goo.gl/EkVNso
शाळेचा पहिला दिवस कुठल्याच चॅनलच्या पेपरच्या कॅमेऱ्यात टिपला नाही या जगण्याबद्दल गळा काढण्यात अर्थ नाही . निदान या जगण्याला दाद तरी देता यायला हवी या पाईपाच्या पोकळीत हजारो पृथ्वी ओवाळून टाकल्यात @TawdeVinod @Dev_Fadnavis यांच्या भविष्यासाठी शिक्षक भरती करा #शिक्षक भरती
ताई आज जर मुंढे साहेब असते तर खुला प्रवर्गावर हा अन्याय होऊ दिला असता का?@Pankajamunde व येणारे उत्तर जर नाही असेल तर आपण आपली बिंदूनामावली दुरुस्ती बद्दल भूमिका स्पस्ट करावी@CMOMaharashtra @TawadeVinod
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आँनलाइन आणि पारदर्शक बदल्या केल्याने शिक्षकांनाच्यां बदल्यामध्ये होणारा अन्याय थांबला असल्याने राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी भेट घेऊन माझे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे आभार मानले. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
आज मा. मुंडे साहेब असते तर #शिक्षकभरती साठी आम्हा गुणवंतांना सरकारसमोर हात पसरण्याची गरज नसती.. मुंडे साहेबांचा वारसा सांगा..शिक्षकभरतीत पुढाकार घ्या..लवकरात लवकर पारदर्शक शिक्षकभरती करा.. @Pankajamunde ताई आपणांस विनंती.!! #शिक्षकभरती_उपोषण #बिंदूनामावली_दुरुस्ती @TawdeVinod
आदरणीय अप्पा, आज आपल्याला आमच्यातून जाऊन 4 वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी संघर्ष' या आपण दिलेल्या शिकवणुकीचे अनुकरण करतो आहे, त्यांच्यासाठी लढतो आहे. तुम्ही कायम आठवणीत आहात. स्मृतिदिनानिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन !
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त उद्या दिनांक 3 जून रोजी गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्व बाबींच्या पूर्वतयारी चा आढावा आज राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे व मी गोपीनाथ गडावर साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन घेतला.
रूबाबदार ,कणखर ,सर्वसमावेशक नेतृत्व बेधडक,निडर ,प्रभावी व्यक्तीमत्व जनसामान्य ,गरीब ,शेतकरी ,कष्टकरयांचे कैवारी जनतेच्या मनामनातील ,घराघरातील आदरनीय ,वंदनीय एकमेव लाेकनेता स्व.गाेपीनाथरावजी मुंडेसाहेब यांना विनम्र अभिवादन.. 💐💐💐💐💐 #missyousaheb #remembringmundesaheb
आमचे प्रेरणास्त्रोत, जनसामान्यांचे आधारस्तंभ लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन! आपण दाखविलेल्या मार्गावरच आम्ही वाटचाल करतोय!