छ.संभाजीनगरची जागा भाजपपेक्षा शिवसेनेला जाईल तर बरं होईल. संभाजीनगर म्हणलं की शिवसेनेचे नाव समोर येतंय. व्यापक दृष्टिकोन ठेवून विचार केला तर!शिवसेनेचे नेते जास्त सक्रिय आहेत आणि तशी या शहराची गरज पण आहे. #unpopularopinion
2
3
15
384
0
@3_suhani तुमच्या अभ्यासानुसार उमेदवार कोण असला पाहिजे? शिवसेनेचा?