महाबळेश्वर शेजारी असलेल्या तापोळा या ठिकाणाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आज मंत्री @mieknathshinde जी, राज्य मंत्री @iAditiTatkare जी व पर्यटन विभागासह बैठक झाली.
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC Can be a much bigger boating/short lake cruise hub.
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC आपल्या नेतृत्वाखाली पर्यटन विभाग देखील महाराष्ट्राचे नाव अजून मोठे करणार यात शंका नाही! #आदित्यपर्व
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC तापोळा अतिशय सुंदर असा प्रदेश आहे. महाबळेश्वर पर्यटनातील हा अविभाज्य भाग बनू शकतो जर व्यवस्थित विकास केला तर. आत्ता देखील बोटींग चा आनंद घेणयाचसाठी चांगला पर्याय आहे. तापोळा हे कोयना धरणाचे पाणी आत पर्यंत आलेले आणि तीन नद्या धरणाकडे वाहतात अश्या संगमाचे ठिकाण आहे.
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC तापोळा कोकण आणि महाबळेश्वरला पाण्याने जोडलेला प्रदेश असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथं पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. खास करून जैविक दृष्टया शक्य असेल तर या पाण्यात डॉल्फिन्स वगैरे सोडले तर खूपच चांगले होईल. श्री एकनाथ शिंदे यांचं ते गाव असल्याचं सांगण्यात येत. (सूत्र)
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC @AUThackeray saheb Amchya nandurbar district madhe pan bharpur paryatan sthad ahet thode amchya kade pan bagha.
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC For that at least complete #nh66 #mumbaigoahighway it’s in horrible condition… #konkan supported #shivsena and #bjp both what we get in return ?? Look at development of #baramati cc @Dev_Fadnavis @Suresh @owais_adv @DrSEShinde
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC This is #konkan but it need best infrastructure- roads - toilets… it’s a basic need
@AUThackeray @mieknathshinde @iAditiTatkare @maha_tourism @HelloMTDC महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचे धरण पुन्हा पूर्ण क्षमतेने भरून वाहीले.फक्त ५०कि.मी. वर धरण आहे.शहरवासीयांना रोज मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा,जो वीस-पंचवीस वर्षांपासून पाच-सहा दिवसाआड एकच तास होत आहे.शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे अत्यंत गरजेच आहे.