महाड येथे माझी वसुंधरा अभियानाला 'स्वच्छ महाड सुंदर महाड' उद्दिष्टाची साथ मिळाली. या अभियानात खासगी कंपन्यांचा सुद्धा सहभाग वाढत आहे, याचा आनंद वाटतो. आज येथे प्रिव्ही कंपनीने १०,००० झाडे लावण्याचा मानस केला. या सोहळ्याचे उद्घाटन केले.
@AUThackeray हे असे बँनर लागतिल पुढे #तळतळाट #st आंदोलन
@AUThackeray एकीकडे झाडे लावा...दुसरीकडे रिफायनरी सारखे विध्वंसक प्रकल्प रेटा. आम्ही कोकणी मूर्ख नाही आहोत. हिशोब होणार येणाऱ्या काळात. एकच जिद्द... रिफायनरी रद्द..
@AUThackeray 🚩शिवसंपर्क अभियान🐯🚩मिडीया प्रमुख :- श्री.संपत चौधरी🚩 मुंबई धारावी🐯 9594124485🐯 बाळासाहेबांचे विचार अन शिवसेनेचा प्रचार हे एकच ध्येय 🐯 एक ध्येयवेडा शिवसैनिक 🐯👏
@AUThackeray साहेब आम्हीहे शिवसंपर्क अभियान संपुर्णमहाराष्ट्रात 36जिल्यात चालवत असुन या अंतर्गत आम्ही 450पेक्षा जास्त पदाधीकारी व 12000पेक्षा जास्त शिवसैनीकांना ऍडकेले असुन . लाखो शिवसैनिक शिव संपर्क अभियानाशि हॉटस्अप !फेसबुक ट्विटर ' इंस्टाग्राम मॅसेंजर 'डेलीहंट टेलीग्राम'शेअरचॅटद्वारे जोडले
@AUThackeray अदित्य साहेब... माझे बजाज फायनान्स चे 1लाख लोन होते ते मी 1वर्ष हप्ता भरलो आहे पण करोना काळापासून 2वर्ष काम नसल्यामुळे हप्ता भरु शकलो नाही.बजाज ने अरेस्ट वाँरंट पाठवले आहे.साहेब तुम्हीच वाचवु शकता मो नं 9529540409
@AUThackeray Takleef hui hai sir jo aisa fine charge kare hai.. 12ghanta mehnat karne k baad -300rs le k gaya hu ghar pe..Q ki mujhe fine 1500rs ka charge kiya gaya h woh bhi aise evidence pe.. Maharashtra Traffic Police Echallan No. TNCCM22002692013 Fine:1500.00