डॉ.श्रीकांत जिचकर भारतातील ‘सर्वात योग्य व्यक्ती’ (Most Qualified Person Of India) म्हणून ज्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. आज सुद्धा ते सर्वात जास्त शिक्षित भारतीय म्हणून ओळखले जाते . 💐💐🙏 #श्रीकांत_जिचकार यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
0
0
0
0
0
Download Image