मुंबईकरांनो, पोलिस विभागाचे नवे आयुक्त म्हणून शहराची सेवा करणे हा एक सन्मान आहे. मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याचा मला खूप अभिमान आहे.
@CPMumbaiPolice कीर्ती कॉलेज येथील कवळी चौक येथील सिग्नलच्या बाजूला पाणी भरणारे टँकर उभे असतात, ज्यांच्या विहिरी आहेत त्यांनी आपल्या अंगणात टँकर उभे करावे, जनतेला त्रास का? यांच्या मुळे ट्रॅफिक ला त्रास होतो पण पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात... 👆 हा त्रास कायमस्वरूपी बंद करावा 🙏
@CPMumbaiPolice साहेब आपण आयुक्त पदभार ग्रहण केले,याचा आम्ही मुंबई कर म्हणून आम्हाला गौरव आहे,
@CPMumbaiPolice प्रभादेवी ते कीर्ती कॉलेज समुद्र किनारी दररोज दारू पिणे चालू असते ते तुमच्या कारकिर्दीत बंद झाले तर बरे
@CPMumbaiPolice सायन -बांद्रा लिंक रोड वर मोठया प्रमाणात फेरीवाल्याने अतिक्रमण करून धारावीकरांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना येण्या जाण्या साठी अडचण होत आहे.