भले शाब्बास….माझी वाघीण …👌👍 @ManishaMundhe9
@ChitraKWagh @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha फेमस होण्याची कला बाकी काही नाही
@ChitraKWagh @ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha तुमचा किशोर वाघ लाचखोर का झाला
@ChitraKWagh @ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha लाज वाटली पाहिजे तुमच्या वाघिणला 🙌 रुग्णालयात दाखल असलेल्या वेक्ती ला तंबी देताय आणि तुम्ही वाह वाह करताय जरांगे मोठ्या मनाचे आहेत म्हणून त्यांनी भाजप च्या ‘मुनोरुग्ण’ महिलांना भेटन्यासाठी वेळ दिला 🙌
@ChitraKWagh @ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha भाजप आता महिला कार्ड खेळणार.. पुरुष नेते मंडळी गेली असती तर आनंद झाला असता.
@ChitraKWagh @ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha तो आजारि मानुस, त्याला तूमच्या टरबूज कडून काही झाले नाही म्हणून बाया पाटवल्या, लाज कशि वाटलि टरबूजाला,
@ChitraKWagh @ManishaMundhe9 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4SambhajiNag @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha Hospital मध्ये असे वागणे, हेच संस्कार !
हॉस्पिटलमध्ये कितीही दुश्मनी असली तर लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जातो. मात्र भाजपच्या महिला पदाधिकारी तंबी देत असतील तर चुकीचे आहे. महिलांना शिव्या देणं चुकीचेच आहे, मात्र उपोषणादरम्यान मानसिक स्थिती खराब असते. त्यामध्ये शिव्या गेल्या असतील पण त्यावर त्यांनीही माफीही मागितली आहे. पण हॉस्पिटलमध्ये जाऊन असं वागणे सुद्धा चुकीचेच आहे.