⏺️ अकोला लोकसभा 📍 अग्रेसन भवन, मूर्तिजापूर अकोला लोकसभेचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. अनुपजी धोत्रे यांच्या प्रचारार्थ येथील अग्रेसन भवन, मूर्तिजापूर येथे महिलांशी संवाद साधला. यावेळी अनुपजींना मताच्या रुपात आशीर्वाद देण्याचे आवाहन या भगिनींना केले. अनुपजींना मत म्हणजे मोदीजींना मत! आतापर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात, विदर्भात, महाराष्ट्रात व संपूर्ण देशात झालेल्या विकासकामांना हे मत द्यायचे आहे. व विकासात मोलाचे वाटेकरी बनण्याचे आवाहन केले. यावेळी सोबत अनुपजींची आई सुहासिनीताई धोत्रे, मंजुषाताई सावरकर, नूतनताई पिंपळे, समिक्षाताई धोत्रे, वैशालीताई धोत्रे-जिल्हाध्यक्षा, चंदाताई शर्मा-शहराध्यक्षा आदी मंडळी उपस्थित होती. #ModiKiGuarantee #BJPManifesto #NarendraModi #DevendraFadanvis #akolaloksabha #अकोलालोकसभा #अनुपधोत्रे #anupdhotre #निवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
@ChitraKWagh @narendramodi @Dev_Fadnavis @drdineshbjp @cbawankule @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJPMahilaMorcha @BJPMM4Maha 400 च गॅस 1200 वर नेला आणि बळेच लोकांच्या गळ्यात कशाला पडते.