Maharashtra Govt signs 2 MoUs with Tata Motors ! 🕞 3.30pm | 14-2-2024 📍 Mumbai | दु. ३.३०. वा. | १४-२-२०२४ 📍 मुंबई. Witnessed Signing of MoUs between: 🌳 Tata Motors and Palghar District | टाटा मोटर्स आणि पालघर जिल्हा 💧 Tata Motors and Soil and Water Conservation Department | टाटा मोटर्स आणि मृद व जलसंधारण विभाग @TataMotors @collectorpal #Maharashtra #Mumbai #TataMotors #Farmers #WaterConservation
In a significant move for water conservation and livelihood generation... Witnessed the signing of Memorandum of Understanding (MoUs). The first MoU, between Tata Motors and the Soil and Water Conservation Department, to be implemented through Naam Foundation, aims to revive 600+ water bodies in 7 districts. This partnership seeks to increase water storage, prevent erosion, and nurture natural watersheds. The second MoU, between Tata Motors and the Palghar District Collector, is set to empower tribal communities and farmers. In convergence with MGNREGA and with BAIF as an implementing partner, 10 lakh saplings of fruit bearing plants will be a planted, offering new livelihood opportunities. More than 5000 tribal families will benefit by this initiative as they secure supplementary income. @TataMotors @collectorpal #Maharashtra #Mumbai #TataMotors #Farmers #WaterConservation
जलसंवर्धन आणि उपजीविकेच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल! महत्वाच्या सामंजस्य करारांचे साक्षीदार होता आले. टाटा मोटर्स आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यात झालेला पहिला सामंजस्य करार, नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, यामार्फत 7 जिल्ह्यांतील 600 हून अधिक जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीमार्फत जलसाठा वाढवणे, धूप रोखणे आणि नैसर्गिक पाणलोटांचे संवर्धन केले जाणार आहे. दुसरा सामंजस्य करार, टाटा मोटर्स आणि पालघर जिल्हाधिकारी यांच्यात आदिवासी समाज आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी झाला आहे. MGNREGA आणि BAIF सोबत एक अंमलबजावणी भागीदार म्हणून, 10 लाख फळझाडांची रोपे लावली जातील, ज्यामुळे आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाच्या नवीन संधी निर्माण होतील. यामाध्यमातून चांगले उत्पन्न मिळणार असल्याने 5000 हून अधिक आदिवासी कुटुंबांना या उपक्रमाचा फायदा होईल. @TataMotors @collectorpal #Maharashtra #Mumbai #TataMotors #Farmers #WaterConservation
@Dev_Fadnavis दूर दर्शी नेता असलां की सर्व काही अपच जुळून येते नाहीं का?🌹👌
@Dev_Fadnavis महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस म्हणायचे विकसनशील नेते आहेत. #DevendraFadanvis