#भारतीय नववर्ष स्वागत यात्रा महिला समिती, अंबरनाथ आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या संयुक्त विद्यमाने #अंबरनाथ मधिल महिलांसाठी हिंदू नववर्षाचे औचित्य साधून सोमवारी अंबरनाथ येथील पाठारे पार्क परिसरातील सुयोग सभागृहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. #gudipadwa2022
0
2
17
0
0
Download Image